जाहिरात

Shiv Sena Ramdas Kadam

'Shiv Sena Ramdas Kadam' - 3 News Result(s)
  • 'दापोली मतदार संघ तुमची जहागिरी नाही' भाजपने रामदास कदमांना सुनावलं, वाद पेटणार?

    'दापोली मतदार संघ तुमची जहागिरी नाही' भाजपने रामदास कदमांना सुनावलं, वाद पेटणार?

    शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम आणि भाजप यांच्यातून विस्तवही जात नाही अशी स्थिती आहे.आधी रामदास कदम यांनी भाजपवर थेट हल्ला चढवला. आता भाजपने त्याची सव्याज परतफेड करत जशाच तसे उत्तर दिले आहे.

  • भास्कर जाधवांच्या रामदास कदमांना शुभेच्छा, अलगद चिमटे काढले,नक्की काय घडलं?

    भास्कर जाधवांच्या रामदास कदमांना शुभेच्छा, अलगद चिमटे काढले,नक्की काय घडलं?

    रामदास कदम यांनी लोकसभा निवडणुकीनंतर भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यात त्यांनी भाजप शिवसेना शिंदे गटाला कसे संपवू पाहात आहे हे सांगितले होते.यावरूनच भास्कर जाधव यांनी कदम यांची फिरकी घेत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

  • महायुतीत ठिणगी? रामदास कदम भडकले, भाजपला झाप-झाप झापले

    महायुतीत ठिणगी? रामदास कदम भडकले, भाजपला झाप-झाप झापले

    रामदास कदम यांनी एनडीटीव्ही मराठीला दिलेल्या मुलाखतीत भाजपवर धक्कादायक आरोप केले आहे. त्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडतो की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;