Shivaji Park Sabha
- All
- बातम्या
-
"...तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलण्याचा अधिकार नाही", उद्धव ठाकरेंनी मराठी माणसाला घातली साद!
- Sunday January 11, 2026
- Written by Naresh Shende
शिवाजी पार्कात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली. भाजपवर खरमरीत टीका करत ठाकरे बंधू एकत्र आल्याचं समाधानही व्यक्त केलं. वाचा भाषणाचे महत्त्वाचे मुद्दे..
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray: 'मराठी माणसासाठी ही शेवटची निवडणूक' राज ठाकरेंच्या मांडणीने निवडणूक फिरणार?
- Sunday January 11, 2026
- Written by Rahul Jadhav
जर हे शहर हातातून गेलं तर राजाने मारलं आणि पावसाने झोडपलं तर जायचं कुणाकडे अशी अवस्था मराठी माणसाठी मुंबईत होईल असं राज म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
BMC Election 2026 : ठाकरेंच्या सभेला महापालिकेची परवानगी, मुंबईतील ठिकाण अन् तारीख ठरली, पण 'या' 24 अटी..
- Wednesday January 7, 2026
- Written by Naresh Shende
ठाकरेंच्या शिवाजी पार्क येथील सभेला मुंबई महानगरपालिकेनं परवानगी देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती वाचा..
-
marathi.ndtv.com
-
'मुंबई स्वप्नाचं शहर तर स्वप्न पुर्ण करणारी युती म्हणजे महायुती' मोदींचा मविआवर हल्लाबोल
- Thursday November 14, 2024
- Written by Rahul Jadhav
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाची सुरूवात मराठीतून केली. मुंबईकर बंधु आणि बहीणीनो, माझा तुम्हाला नमस्कार, राम राम, जय श्रीराम असं ते म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
'राज'पुत्राविरोधात नरेंद्र मोदी मैदानात, शिवतीर्थावरील सभेत पंतप्रधान काय बोलणार?
- Monday November 11, 2024
- Written by NDTV News Desk
लोकसभा निवडणुकीत ज्या शिवाजी पार्कातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला आणि मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला त्याच शिवाजी पार्कात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित ठाकरेंविरोधात सभा घेणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
'4 तारखेनंतर काही दुकानं बंद होणार, त्यातलं सुपारीचं एक दुकान राज ठाकरेंचे'
- Friday May 17, 2024
- Written by Rahul Jadhav
महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सभा होण्या आधी, खासदार संजय राऊत यांनी मोदी, शहा आणि त्याच बरोबर राज ठाकरे यांच्यावर टिकेचा हल्ला चढवला आहे.
-
marathi.ndtv.com
-
मुंबईत वाकयुद्ध रंगणार! मोदी राज एकाच मंचावर तर केजरीवालही ठाकरेंच्या जोडीला
- Friday May 17, 2024
- Written by Rahul Jadhav
20 मे ला मुंबईच्या सहा लोकसभा मतदार संघात मतदान होईल. त्या आधी मुंबईत दिग्गजांच्या सभांचा धडाका मुंबईकरांना अनुभवायला मिळणार आहे. शुक्रवारी संध्याकाळी शिवाजी पार्कमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर सभा घेणार आहेत. विशेष म्हणजे त्याच मंचावर राज ठाकरेही असणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Video : PM मोदींचे कटआऊट निवडणूक आयोगानं हटवले, शिवाजी पार्क परिसरात मोठी कारवाई
- Thursday May 16, 2024
- Reported by Jui Chanda Jadhav, Edited by Onkar Arun Danke
PM Modi : शिवाजी पार्कमध्ये होणाऱ्या पंतप्रधानांच्या सभेपूर्वी निवडणूक आयोगानं मोठी कारवाई केलीय.