Shivsena Dispute
- All
- बातम्या
-
BMC Election 2026: मुंबईत राडा! 'या' वॉर्डात दोन्ही शिवसेना भिडल्या; ठाकरेंच्या कार्यकर्त्याला बेदम मारलं
- Tuesday January 13, 2026
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Gangappa Pujari
शिवसेना शिंदे गट- भाजपमध्ये जुंपल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटातही मोठा राडा झाल्याचे समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
KDMC Election 2026: पैसे वाटपावरुन तुफान राडा! शिंदे गट- भाजप कार्यकर्ते भिडले; 2 जण जखमी
- Tuesday January 13, 2026
- Written by Gangappa Pujari
भाजप कार्यकर्त्यांवर पैसे वाटप करीत असल्याचे आरोप करत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील आणि इतर कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. या दरम्यान जोरदार राडा झाला.
-
marathi.ndtv.com
-
BMC Election 2026: 'पैशासाठी निष्ठा विकली', ठाकरे गटात नाराजीनाट्य, 4 शाखाप्रमुखांचे राजीनामे
- Friday January 2, 2026

आयात उमेदवाराला तिकीट दिल्याने नाराज झालेल्या तीन विभागप्रमुखांनी राजीनामे दिले आहेत. पैशासाठी ही उमेदवारी दिल्याचा आरोपही शिवसैनिकांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
BMC Election 2026: 'ठाकरे गटाची बंडखोरी', मनसे उमेदवार आक्रमक; मनसे- शिवसेना UBTमध्ये वादाची ठिणगी?
- Thursday January 1, 2026
- Reported by Akshay Kudkelwar, Written by Gangappa Pujari
एकीकडे ठाकरे बंधूंची सर्व जागांवर युती झालेली असतानाच वार्ड क्रमांक 67 मध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
BMC Election 2026: 'मराठी माणसा जागा हो...' ठाकरे गटात नाराजीनाट्य, आयात उमेदवाराला तिकीट दिल्याने संताप
- Monday December 29, 2025

चांदिवली प्रभाग क्रमांक 161 मध्येही असाच प्रकार समोर आला असून आयात उमेदवाराला संधी दिल्याने शिवसैनिक नाराज झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Thane Election News: ठाण्यात भाजप- शिवसेनेचं जुळेना! जागा वाटपावरुन वादंग; एकत्र लढणार का?
- Saturday December 20, 2025
- Written by Gangappa Pujari
शिवसेनेच्या सिटिंग नगरसेवकाच्या ठिकाणी देखील भाजप पक्षाची ताकद वाढल्याने दोन्ही पक्षांची सीटिंग सीटवर मागणी केली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
MNS- Shivsena Alliance: ठाकरे बंधुंची 'बेस्ट' युती ठरली! 'मविआ'चं मात्र फिस्कटलं? पडद्यामागे मोठ्या घडामोडी
- Saturday August 9, 2025

मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने बेस्ट कामगार पतपेढी निवडणूक एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: ठाण्यात शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार राडा! संजय राऊतांसमोर जोरदार घमासान; घडलं काय?
- Sunday March 2, 2025

एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात मेळावा होत आहे. या मेळाव्याच्या आधी ठाण्यामध्ये शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याची बातमी समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: शिंदेंची खेळी, ठाकरे गटाला गळती! राजन साळवींच्या पक्षप्रवेशाआधीच नाशिकमध्येही खिंडार
- Thursday February 13, 2025
- Written by Gangappa Pujari
टेंभी नाका येथे राजन साळवी यांचा पक्षप्रवेश पार पडणार असून यावेळी मोठे शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. राजन साळवी यांनी साथ सोडल्याने उद्धव ठाकरेंच्या पक्षाला रत्नागिरीत खिंडार पडले आहे.