Shivsena Pune
- All
- बातम्या
-
Shivsena Vs BJP: मी मांजराच्या गळ्यात घंटा बांधली! जळगावमध्ये शिवसेना आणि भाजप आमदारांमध्ये तुफान धुमश्चक्री सुरू
- Sunday January 4, 2026
- Written by Shreerang
पुण्यात (Pune Municipal Corporation Election 2026) भाजपविरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना विरूद्ध भाजप असा संघर्ष सुरू झाला आहे. तर जळगावमध्ये (Jalgaon Municipal Corporation Election 2026) शिवसेना विरूद्ध भाजप संघर्षाला तोंड फुटले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: भीमाशंकर मंदिरात संतापजनक प्रकार, पुणे शिवसेना जिल्हाप्रमुखाचा खळबळजनक CCTV व्हिडीओ व्हायरल
- Friday January 2, 2026
- Written by Naresh Shende
पुण्यातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु असतानाच पुणे जिल्ह्याचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख देविदास दरेकर यांचा एक धक्कादायक सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पिंपरी-चिंचवडमध्ये महायुतीला मोठा धक्का, करिष्मा बारणेंसह या उमेदवारांचे AB फॉर्म रद्द, कारण काय?
- Wednesday December 31, 2025
- Written by Naresh Shende
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीला मोठा धक्का बसला आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
PMC Election 2026: ठाकरे बंधूंचे ठरले! जागा वाटपाचा तिढा सुटला, कोण किती जागा लढवणार?
- Friday December 26, 2025
- Written by Gangappa Pujari
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आगामी महापालिका निवडणूक एकत्रित लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Election 2026: पुण्यात महायुतीच्या जागावाटपाचा वाद! शिंदे गटाकडून स्वबळाची तयारी?
- Friday December 26, 2025
- Reported by Rahul Kulkarni, Written by Gangappa Pujari
भाजपकडून सन्मानजनक जागा मिळत नसल्याने शिंदे गट स्वबळावर लढणार असल्याचा इशाराही निलम गोऱ्हेंनी दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
BJP vs Eknath Shinde Shivsena In Thane: ठाण्यामध्ये 'दोस्तीत कुस्ती', भाजप नेत्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या शाखा प्रमुखाला कानफटवले
- Friday November 21, 2025
- Written by Shreerang
Eknath Shinde Vs Ravindra Chavan: एकनाथ शिंदे हे भाजपवर, खासकरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर प्रचंड नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : शिंदे गट-अजित पवार गट एकमेकांशी भिडले, पुण्यात मोहल्ला कमिटी बैठकीत राडा
- Saturday June 28, 2025
- Reported by Revati Hingwe, Written by NDTV News Desk
Pune News : धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयात आयोजित मोहल्ला कमिटीच्या बैठकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष सुभाष जगताप आणि शिवसेना (शिंदे गट) चे पदाधिकारी उद्धव कांबळे यांच्यात जोरदार वादावादी झाली.
-
marathi.ndtv.com
-
Uddhav- Raj : उद्धव-राज एकत्र येणार? वर्धापन दिनाच्या भाषणानंतर ठाकरेंचा नवा आदेश
- Friday June 20, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Edited by Onkar Arun Danke
Uddhav Raj alliance latest news : मुंबई महापालिका जिंकण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? या प्रश्नाचं अद्याप उत्तर मिळालेलं नाही.
-
marathi.ndtv.com
-
Thackeray vs Shinde : 'कम ऑन किल मी' ठाकरे आणि शिंदेंचा मेळाव्यात गाजला नानाचा डायलॉग, नेमकं काय घडलं?
- Thursday June 19, 2025
- Written by Onkar Arun Danke
Thackeray vs Shinde : उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला नाना पाटेकर यांच्या चित्रपटातील डायलॉग वापरत विरोधकांना आव्हान दिलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्याला उत्तर दिलं.
-
marathi.ndtv.com
-
Eknath Shinde : राक्षसाचा जीव पोपटात, तसा यांचा जीव BMC.... एकनाथ शिंदेंनी फुंकलं निवडणुकांचं रणशिंग
- Thursday June 19, 2025
- Written by Onkar Arun Danke
Eknath Shinde Speech : शिवसेच्या 59 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकले आहे.
-
marathi.ndtv.com
-
'मनसेशी युती करण्याबाबत आम्ही सकारात्मक, पण राज...' उद्धव ठाकरेंच्या जवळच्या नेत्याचं मोठं वक्तव्य
- Thursday June 19, 2025
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Onkar Arun Danke
Shivsena 59th Anniversary: मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे चुलत भाऊ मतभेद विसरुन एकत्र येणार का? याची सर्वांना उत्सुकता आहे.
-
marathi.ndtv.com
-
त्यांच्याकडून आधाराची गरज होती! राज ठाकरेंच्या विधानाने संजय राऊत कमालीचे दुखावले
- Friday May 16, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
शिवसेनेत असल्यापासून संजय राऊत (Shivsena UBT Leader Sanjay Raut) यांचे त्यांच्याशी चांगले संबंध होते. राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी मनसे पक्ष काढल्यानंतरही दोघांमधील सख्य चांगले होते.
-
marathi.ndtv.com
-
Sanjay Raut Book : तुरुंगातल्या आरोपीने सुचवले संजय राऊत यांच्या 'नरकातला स्वर्ग' पुस्तकाचे नाव
- Friday May 16, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
संजय राऊत यांनी लिहिलेल्या पुस्तकात (Narkatla Swarga Book written by Sanjay Raut) 'आतली माणसे' नावाने एक प्रकरण आहे. यामध्ये त्यांनी तुरुंगात भेटलेल्या काही व्यक्तींची माहिती दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
'फडणवीस 2034 पर्यंत मुख्यमंत्री', 'त्या' चर्चेला शिंदेंकडून एका वाक्यात उत्तर, टेन्शन वाढणार!
- Saturday April 26, 2025
- Edited by Onkar Arun Danke
चंद्रशेखर बावनकुळेंच्या दाव्यानंतर आधीच हेवेदावे सुरू असलेल्या महायुतीतील वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे.