Shocking Viral News
- All
- बातम्या
-
Pune Video Viral: पुण्यात चाललंय तरी काय? हिंदी बोलणाऱ्या व्यक्तीला रस्त्यावरच हाणलं, मराठी भाषेवरून वाद पेटला
- Monday December 8, 2025
- Written by Naresh Shende
पुण्यातही एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एक गुजराती भाषिक व्यक्ती मराठी ऐवजी हिंदी भाषेत बोलल्याने त्या व्यक्तीला नाहक त्रास दिला गेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shocking News: लेकीच्या हत्येसाठी पित्याला कैद, 2 महिन्यांनी 'ती' जिवंत परतली, कसा घडला चमत्कार?
- Monday December 8, 2025
- Written by Gangappa Pujari
मुलीने तिच्या हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या तिच्या वडिलांना सोडण्याची विनंती पोलिसांना केली. पाण्यात ढकलल्यानंतरही ती कशी वाचली हे तिने सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
याड लागलं रं..! अंधेरीत स्टार अभिनेत्रीनं मध्यरात्री नको ते केलं, पोलिसांची उडाली झोप, Video व्हायरल
- Saturday December 6, 2025
- Written by Naresh Shende
गायिका,अभिनेत्री आणि कंटेंट क्रिएटर मेघा कौर सध्या तिच्या कोणत्याही म्युझिक,व्हिडिओ किंवा चित्रपटामुळे नाही,तर एका व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
शिक्षिकेनं मर्यादा ओलांडली! विद्यार्थ्यानंही केलं असं काही.., WhatsApp चॅटचा स्क्रीनशॉट होतोय व्हायरल
- Saturday December 6, 2025
- Written by Naresh Shende
एका शिक्षिकेनं विद्यार्थ्यांना कॉलेजला येण्यासाठी चक्क धमकीचा मेसेज केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिक्षिका इतक्यावरच थांबली नाही..तिने विद्यार्थ्यासोबत असं काही बोलणं केलं, ज्यामुळे अनेकांना धक्काच बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai News: वाशीच्या मधुबन बारवर पोलिसांची धाड, 9 महिला अन् 5 पुरुष..मध्यरात्री 1 वाजता काय सुरु होतं?
- Friday December 5, 2025
- Written by Naresh Shende
नवी मुंबई वाशीच्या सेक्टर 17 मधील मधुबान बारवर पोलिसांनी मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास छापा टाकला. या ठिकाणी ग्राहकांसोबत अश्लील चाळे सुरू असल्याची खबर पोलिसांनी लागली होती.
-
marathi.ndtv.com
-
25 वर्षांच्या तरुणीसोबत लग्न करणाऱ्या 65 वर्षीय भाजप नेत्याचा एका महिन्यातच मृत्यू, पहिल्या पत्नीच्या..
- Friday December 5, 2025
- Written by Naresh Shende
मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यात भाजप नेते नईम खान यांच्या मृत्यू प्रकरणाने मोठी खळबळ उडवली आहे. 65 वर्षांच्या नईम खानने एका महिन्याआधीच 25 वर्षीय तरुणीसोबत लग्नगाठ बांधली होती.
-
marathi.ndtv.com
-
Viral Video : पेट्रोल पंपावर तुमचीही फसवणूक होतेय? काय आहे '0' नंबर मीटर स्कॅम? ग्राहकाने केला पर्दाफाश
- Thursday December 4, 2025
- Written by Naresh Shende
पेट्रोल पंपावर गेल्यावर गाडीत इंधन भरताना नेहमी सतर्क राहायला हवे. कारण अनेक प्रामाणिक कर्मचाऱ्यांमध्ये एखादा असा कामगार असतो, जो अतिरिक्त कमाईसाठी ग्राहकाला फसवण्याच्या तयारीत असतो. व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच.
-
marathi.ndtv.com
-
लेक रात्री 2 वाजता ढसाढसा रडत होती, बापाने केलं असं काही..व्हिडीओ पाहून सर्वच आई-वडिलांचे डोळे पाणावतील!
- Thursday December 4, 2025
- Written by Naresh Shende
एका मुलगी रात्री दोन वाजता का रडत होती? बापाने लेकीसाठी जे केलं..त्याचा व्हिडीओ पाहून सर्वच पालकांना जाग येईल.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai Crime : पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात खळबळ! 'ती' फॉर्च्युनर कोणाची? सीटवर सापडलं पिस्तुल अन्..
- Wednesday December 3, 2025
- Written by Naresh Shende
नवीन पनवेल (पूर्व) रेल्वे स्टेशन परिसरात एक फॉर्च्युनर कार संशयास्पदरित्या आढळून आली. या कारमध्ये पिस्तुल सापडल्यांना अनेकांना धक्का बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
मॅनेजर महिलेनं AI चा बोगस पास बनवला, AC ट्रेनमध्ये खूप दिवस केला फुकट प्रवास, पण डोंबिवलीत..
- Saturday November 29, 2025
- Written by Naresh Shende
मुंबई लोकलमध्ये विनातिकीट किंवा बोगस पासचा वापर करून प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण कल्याण स्टेशनवर नुकताच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Today Shocking News: मोबाईलच्या चार्जरमुळे 29 वर्षीय तरुणाचा मृत्यू! रुममध्ये अभ्यास करताना मोठी चूक केली
- Saturday November 29, 2025
- Written by Naresh Shende
इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा चुकीच्या पद्धतीनं वापर केला,तर जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. अशीच एक भयंकर घटना घडली आहे. मोबाईच्या चार्जरमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shocking! 'तु मुस्लीम आहेस का? मला लग्न करायचंय', कॅब ड्रायव्हरची महिलेला धमकी, रस्ता बदलला, पुढे...
- Friday November 28, 2025
- Written by Gangappa Pujari
Hyderabad Cab Driver News: धक्कादायक म्हणजे त्याने हा माझा एरिया आहे, इथून तुम्ही माघारी जाऊ शकत नाही, अशी धमकीही त्याने दिली.
-
marathi.ndtv.com
-
आईचा मृतदेह घरात ठेवला! मुलानं 3 वर्ष घेतला पेन्शनचा लाभ, केलं असं काही..सरकारी कर्मचारीही झाले थक्क
- Wednesday November 26, 2025
- Written by Naresh Shende
एखादा व्यक्ती आपल्या आईवर इतकं प्रेम करतो की तिच्या मृत्यूनंतरही तिला विसरू शकत नाही. पण जर कोणी आईचा मृत्यू लपवून, तिच्यासारखा मेकअप करून, तेच कपडे घालून सरकारी कार्यालयात पोहोचला तर? धक्कादायक कहाणी वाचाच..
-
marathi.ndtv.com
-
Shocking News: 'कमला पसंद', 'राजश्री पान मसाला' मालकाच्या सूनेनं जीवन का संपवलं? 12 वाजता पोलिसांना कॉल अन्..
- Wednesday November 26, 2025
- Written by Naresh Shende
कमला पसंद आणि राजश्री पान मसालाचे मालक कमल किशोर यांची सून दीप्ती चौरसिया (40) ने मंगळवारी संध्याकाळी आत्महत्या केली.
-
marathi.ndtv.com
-
Shocking News: पुढच्या महिन्यात लग्न होणार होतं, महिला न्यूज अँकरने चॅनेलच्या स्टुडिओत घेतला गळफास, कारण..
- Monday November 24, 2025
- Written by Naresh Shende
गुवाहाटीहून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका स्थानिक न्यूज पोर्टलच्या महिला अँकरने ऑफिसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.