Shreyas Iyer News
- All
- बातम्या
-
IND vs AUS : रोहितच्या 'मास्टरस्ट्रोक'ने हर्षित राणाला कशी मिळाली दुसरी विकेट? 'सुपर चाली'चा किस्सा!
- Saturday October 25, 2025
IND vs AUS : सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वन-डे मॅचमध्ये तरुण फास्ट बॉलर गोलंदाज हर्षित राणा (Harshit Rana) याने जबरदस्त 'कमबॅक' करत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले.
-
marathi.ndtv.com
-
Video : मला बोलू नको..1 धावेसाठी श्रेयस अय्यर अन् रोहित शर्मात जुंपली, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची मज्जाच झाली!
- Thursday October 23, 2025
Rohit Sharma vs Shreyas Iyer Viral Video : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वनेड सीरिजचा थरार सुरू असून रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरने अर्धशतकी खेळी केली. पण दोघांमध्ये बाचाबाची झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय.
-
marathi.ndtv.com
-
रोहित पर्व संपलं? टीम इंडियाला मिळाला नवा कॅप्टन, BCCI ने केली संघाची घोषणा, खेळाडूंची लिस्ट वाचा एका क्लिकवर
- Saturday October 4, 2025
Team India ODI And T20 Squad : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात 3 वनडे आणि 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने रंगणार आहेत. या टूर्नामेंटसाठी आज शनिवारी 4 ऑक्टोबरला भारतीय नियामक मंडळाने टीम इंडियाची घोषणा केलीय.
-
marathi.ndtv.com
-
Sourav Ganguly : इंग्लंड दौऱ्यातील टीम इंडियाच्या निवडीवर गांगुली नाराज, 'या' खेळाडूला बाहेर ठेवल्याबद्दल सुनावलं
- Wednesday June 11, 2025
England vs India Test Series 2025: टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीनं (Sourav Ganguly) टीम निवडीवर नाराजी व्यक्त केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shreyas Iyer : श्रेयस अय्यरसाठी टेस्ट टीमचे दरवाजे बंद झाले आहेत का? हेड कोच गंभीरनं दिलं उत्तर
- Friday June 6, 2025
Team India Tour of England : श्रेयस सध्या वन-डे आणि T20 क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फॉर्मात आहे. त्यानंतरही त्याची टेस्ट टीममध्ये निवड न झाल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shreyas Iyer : 'श्रेयसनं गुन्हेगारी कृत्य केलं, कोणतीही माफी नाही' माजी क्रिकेटपटू संतापले
- Thursday June 5, 2025
IPL 2025 Final : पंजाब किंग्जचं (Punjab Kings) आयपीएल विजेतेपदाचं स्वप्न यंदाही अपुरं राहिलं. पंजाबच्या या पराभवानंतर त्यांच्या फॅन्समध्ये निराशेचं वातावरण आहे.
-
marathi.ndtv.com
-
RCB vs PBKS, Final: श्रेयस अय्यर होणार नवा सिक्सर किंग? 'हे' रेकॉर्ड आहेत टार्गेट
- Tuesday June 3, 2025
Shreys Iyer set eye on big record: या आयपीएल सिझनमध्ये (IPL 2025) पंजाब किंग्जचा (PBKS) कॅप्टन श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) एका वेगळ्याच रूपात दिसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
IPL 2025 Final: पंजाब की बंगळुरु कुणाचं स्वप्न होणार पूर्ण? 5 खास योग निश्चित करणार चॅम्पियन
- Tuesday June 3, 2025
IPL 2025 Final, RCB vs PBKS: फायनलपूर्वी 5 खास योग जुळून आले आहेत जे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. हे पाच योग कोणते? ते आपण पाहूया
-
marathi.ndtv.com
-
IPL 2025 Final : RCB vs PBKS सामन्यादरम्यान कसं असेल हवामान? पाऊस पडण्याची शक्यता किती?
- Tuesday June 3, 2025
IPL Final 2025 : नॉक-आउटमधील इतर सामन्यांप्रमाणेच या सामन्यासाठीही 120 मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे. परंतु, जर 3 जून रोजी पावसामुळे सामना होऊ शकला नाही, तर 4 जून रोजी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO : कूल श्रेयस संतापला; मैदानातच शशांक सिंहला शिविगाळ करत झापलं
- Monday June 2, 2025
सामना संपल्यानंतर दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांना हस्तांदोलन करत होते. त्यावेळी शशांक सिंह देखील श्रेयस अय्यरला हस्तांदोलन करायला आला. मात्र श्रेयसने शशांकसोबत हस्तांदोलन करण्यास नकार दिला.
-
marathi.ndtv.com
-
PBKS vs RCB, Qualifier 1: श्रेयस अय्यरची काय झाली अवस्था... कुणीही केली नव्हती कल्पना!
- Thursday May 29, 2025
Shreyas Iyer vs Josh Hazlewood: तब्बल 11 वर्षांनंतर प्ले ऑफमध्ये आलेल्या पंजाब किंग्जला कॅप्टन श्रेयस अय्यरकडून मोठी अपेक्षा होती.
-
marathi.ndtv.com
-
IPL 2025 : पंजाबची पुन्हा 'बल्ले-बल्ले', दमदार विजयासह पॉईंट टेबलमध्ये केली मोठी उलथापालथ
- Tuesday April 1, 2025
IPL 2020, LSG vs PBKS : पंजाब किंग्जचा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय आहे. त्यांनी यापूर्वी माजी विजेत्या गुजरात टायटन्सचा पराभव केला.