पाणीसाठ्यात सध्या मोठी घट झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे ऐन मे महिन्यात राज्यावर पाण्याचे मोठे संकट आले आहे. अनेक ठिकाणी आतापासूनच टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.