T20 World Cup 2026 Bangladesh
- All
- बातम्या
-
T20 World Cup: आम्हाला खेळायचं होतं, पण सरकारने नाकारली परवानगी; BCB चा नवीन दावा
- Sunday January 25, 2026
- Written by Shreerang
बांगलादेशने या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला असून याचा फायदा स्कॉटलंडला मिळाला आहे. आयसीसी क्रमवारीत 14 व्या स्थानावर असलेल्या स्कॉटलंडची या स्पर्धेसाठी एन्ट्री झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
T20 World Cup 2026: बांगलादेशला मस्ती नडली! ICC नं केली वर्ल्ड कपमधून हकालपट्टी, स्कॉटलंडचा झाला समावेश
- Saturday January 24, 2026
- Written by Onkar Arun Danke
ICC Replaces Bangladesh with Scotland: भारत आणि श्रीलंका या देशांमध्ये येत्या 7 फेब्रुवारीपासून रंगणाऱ्या टी20 वर्ल्ड कप 2026 मधून बांगलादेशचा पत्ता कट झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
T20 World Cup 2026: भारतात न खेळण्याच्या निर्णयामुळे बांगलादेशला होणार मोठी शिक्षा? ICC कडे कोणते पर्याय? वाचा
- Thursday January 22, 2026
- Written by Naresh Shende
फेब्रुवारी महिन्यात भारतात खेळवल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2026) सहभागी न होण्याचा निर्णय बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) घेतला आहे. त्यामुळे बांगलादेशला आगामी काळात अनेक कठोर निर्णयांना सामोरं जावं लागू शकतं.
-
marathi.ndtv.com
-
T20 World Cup 2026: भारत-बांगलादेश वादात पाकिस्तानची एन्ट्री; ICC आज घेणार मोठा निर्णय
- Wednesday January 21, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
ईएसपीएनक्रिकइन्फोच्या अहवालानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीला पत्र लिहून बांगलादेशच्या मागणीचे समर्थन केले आहे. याआधी पाकिस्तानच्या मागणीवरून सामने बदलण्यात आले होते, तोच दाखला आता बांगलादेश देत आहे.