Team India Champions Trophy 2025
- All
- बातम्या
-
Champions Trophy 2025: टीम इंडियातील सदस्यावर दुःखाचा डोंगर! आईचे निधन; 'चॅम्पियन्स ट्रॉफी' सोडून मायदेशी परतला
- Sunday March 2, 2025
- Written by Gangappa Pujari
Champions Trophy 2025: भारतीय क्रिकेट संघाचे व्यवस्थापक आर. देवराज यांच्या आईचे दुखःद निधन झाले आहे. आईच्या निधनानंतर देवराज यांना चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या मध्यातच संघ सोडावा लागला.
-
marathi.ndtv.com
-
IND vs NZ : टीम इंडिया घेणार मोठा निर्णय! अनुभवी खेळाडूला बसवणार बाहेर? कारणही आलं समोर
- Saturday March 1, 2025
- Written by Onkar Arun Danke
ICC Champions Trophy 2025, IND vs NZ : दुबईत न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या मॅचमध्ये टीम इंडियात एक महत्त्वाचा बदल होऊ शकतो.
-
marathi.ndtv.com
-
IND vs NZ : न्यूझीलंडच्या मॅचमध्ये बदलणार टीम इंडियाचा कॅप्टन? रोहित शर्मानं वाढवलं टेन्शन
- Friday February 28, 2025
- Written by Onkar Arun Danke
Champions Trophy 2025, IND vs NZ : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात रोहित शर्माला दुखापत झाली होती. त्या मॅचमध्ये रोहितच्या अनुपस्थितीत गिलनं टीमचं नेतृत्त्व केलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
IND vs PAK : विराट कोहलीच्या पाकिस्तानविरुद्धच्या बॅटिंगचं काय आहे रजनीकांत कनेक्शन? पाहा Video
- Monday February 24, 2025
- Written by Onkar Arun Danke
India vs Pakistan : सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. प्रत्येकाला विराट कोहली आणि रजनीकांत या दोन सुपरस्टार्सची करण्यात आलेली तुलना आवडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
IND VS PAK LIVE: दुबईत टीम इंडियाचा धमाका! पाकिस्तान ऑलआऊट, किती धावांचे लक्ष्य?
- Sunday February 23, 2025
- Written by Gangappa Pujari
India Vs Pakistan Champions Trophy: गोलंदाजांचा धमाका पाहायला मिळाला असून भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानची अक्षरश: दाणादाण उडाली. टीम इंडियाकडून हार्दिक पांड्या, कुलदीप यादव आणि अक्षर पटेलने जबरदस्त पाकिस्तानला 241 धावांवर रोखले.
-
marathi.ndtv.com
-
Ind Vs Pak CT 2025 : महामुकाबल्यात रोहितचा धाडसी निर्णय! अशी निवडली प्लेइंग 11
- Sunday February 23, 2025
- Written by Gangappa Pujari
सुपरसंडेच्या या हायहोल्टेज लढतीकडे संपूर्ण क्रिडाविश्वाचं लक्ष लागले आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल पाकिस्तानच्या बाजूने लागला असून त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Champions Trophy : टीम इंडियाच्या जर्सीवर चक्क पाकिस्तानचं नाव, स्पर्धा सुरु होण्यापूर्वी समजलं सत्य
- Tuesday February 18, 2025
- Written by Onkar Arun Danke
ICC Champions Trophy 2025: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरु होण्यास आता काही तास उरले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
मेडिकल रिपोर्ट OK तरीही बुमराहाला का वगळण्यात आलं? निवड समितीच्या बैठकीची Inside Story
- Wednesday February 12, 2025
- Written by Onkar Arun Danke
Jasprit Bumrah Ruled Out : चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला बॉल पडण्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला.
-
marathi.ndtv.com
-
Champions Trophy 2025 : टीम इंडियात होणार मोठा बदल! बुमराहवर संभ्रम, 2 जणांची नावं आघाडीवर
- Tuesday February 11, 2025
- NDTV
India Champions Trophy 2025 squad: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी निवडण्यात आलेल्या टीम फायनल करण्याची वेळ आता आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Champions Trophy : Opening Ceremony साठी रोहित शर्मा पाकिस्तानात जाणार? मोठी अपडेट आली समोर
- Friday January 31, 2025
- Reported by NDTV News Desk, Written by Prathmesh Shivram Dixit
19 फेब्रुवारीला यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कराचीला स्पर्धेचा सलामीचा सामना खेळवला जाईल. या सामन्याआधी एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला जाईल.
-
marathi.ndtv.com
-
Sanju Samson : 'ते लोक तुझ्यावर जळतात', द्रविडचं नाव घेत संजू सॅमसनच्या वडिलांनी टाकला नवा बॉम्ब
- Friday January 24, 2025
- Written by Onkar Arun Danke
Sanju Samson Father : टीम इंडियाचा विकेट किपर बॅटर संजू सॅमसन (Sanju Samson) सध्या क्रिकेटबाह्य कारणामुळे चर्चेत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Champions Trophy 2025 : 750 पेक्षा जास्त सरासरी तरी टीम इंडियात जागा नाही, आगरकरनं काय सांगितलं कारण?
- Saturday January 18, 2025
- Written by Onkar Arun Danke
फेब्रुवारी महिन्यात सुरु होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी (Champions Trophy 2025) टीम इंडियाची घोषणा झाली आहे. या टीममध्ये विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या करुण नायरचा (Karun Nair) समावेश करण्यात आलेला नाही.
-
marathi.ndtv.com
-
Champions Trophy 2025 : सूर्या ते संजू चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्याचं 4 खेळाडूंचं स्वप्न भंग
- Saturday January 18, 2025
- Written by Onkar Arun Danke
Champions Trophy 2025 Team India Squad: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय टीमची घोषणा झाली आहे.तब्बल 8 वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेत खेळण्याचं स्वप्न कोणत्या प्रमुख खेळाडूंचं पूर्ण झालं नाही, हे पाहूया
-
marathi.ndtv.com
-
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया जाहीर, 'या ' खेळाडूंना मिळालं दुबईचं तिकीट
- Saturday January 18, 2025
- Written by Onkar Arun Danke
Champions Trophy 2025, Team India : 19 फेब्रुवारीपासून होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया जाहीर झाली आहे. मुंबईत झालेल्या निवड समितीच्या बैठकीनंतर ही टीम जाहीर करण्यात आली आहे.