Test Match Update
- All
- बातम्या
-
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत ॲम्ब्युलन्सने मैदानाबाहेर, वाचा नेमकं काय घडलं? Video
- Wednesday July 23, 2025
- Written by Onkar Arun Danke
India vs England Live Score, 4th Test Match Day 1: अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी सीरिजमधील चौथी टेस्ट मँचेस्टरमध्ये सुरु झाली आहे. या टेस्टच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
ENG vs IND 1st Test, Day 4 Live Score: दुसऱ्या डावातही रिषभ पंतचे शतक, भारताकडे भक्कम आघाडी
- Monday June 23, 2025
- Written by Shreerang
England Vs India Day 4 Leeds Test 2025:भारत आणि इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा आज चौथा दिवस आहे. भारतीय संघाने पहिल्या डावात 471 धावा केल्या होत्या तर इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात 465 धावा केल्या होत्या.
-
marathi.ndtv.com
-
Ind Vs Aus: रोहित, विराटचा फ्लॉप शो, टीम इंडिया पराभवाच्या छायेत; पहिल्याच सत्रात 3 धक्के
- Monday December 30, 2024
- Written by Gangappa Pujari
चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने 9 गडी गमावून 228 धावा केल्या होत्या. आज सामन्याच्या पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या संघाला फक्त फक्त 6 धावा जोडता आल्या.
-
marathi.ndtv.com
-
Virat Kohli vs Sam Konstas: भर मैदानात धक्काबुक्की, सॅम कॉन्स्टासला कोहली भिडला
- Thursday December 26, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
India Vs Australia Boxing Day Match: मेलबर्नमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चौथ्या कसोटी सामन्याला (Melbourne India Australia Test Match Update) सुरुवात झाली आहे. ही मालिका 1-1 अशा बरोबरीत असून चौथा कसोटी सामना हा निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (MCG) हा सामना सुरू असून ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.