Thane Eknath Shinde News
- All
- बातम्या
-
Thane News: 'ठाण्यात न्यायालयाबाहेर न्याय देण्याचा प्रयत्न', एकनाथ शिंदेंसमोर न्यायमूर्ती थेट बोलले!
- Sunday April 27, 2025
- Written by Gangappa Pujari
लोकांना कुठेतरी न्यायालयाबाहेर नेऊन न्याय देण्याचा प्रयत्न होत होता. हे का होत होते तर आपण कुठेतरी कमी पडत होतो याचा विचार केला पाहिजे.. असं ते म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: ठाणेकरांचा पाणी प्रश्न कायमचा मिटणार, काळू धरणाबाबत एकनाथ शिंदेंचे मोठे निर्देश!
- Tuesday April 15, 2025
- Written by NDTV News Desk
Thane Water Supply Kalu Dam: बंधित प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयातून भूसंपादन, पुनर्वसन कामांना गती द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.
-
marathi.ndtv.com
-
Thane Crime News : सुरक्षारक्षकांशी वाद, थेट एकनाथ शिंदेंना धमकी; आरोपीला बेड्या
- Monday January 6, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
DCM Eknath Shinde Threatened Case : आरोपीचा धमकीचा व्हिडीओ व्हायरल होताच शिवसैनिकांनी रविवारी रात्री ठाण्याच्या श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.
-
marathi.ndtv.com
-
Thane News : केदार दिघेंसह 9 जणांवर गुन्हे दाखल, ठाण्यातील राजकारण तापलं
- Wednesday November 20, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री 1.45 ते 2 वाजेच्या दरम्यान अष्टविनायक चौकत पैसे आणि दारू वाटप करण्याचा प्रयत्न केला. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी केदार दिघेंसह 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Thane Vidhan Sabha : एकनाथ शिंदेंविरोधात थोपटले दंड, ठाण्यातून आनंद दिघेंच्या कुटुंबातून मुख्यमंत्र्यांना आव्हान?
- Wednesday October 23, 2024
- Written by NDTV News Desk
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीत भाजप प्रमाणेच घराणेशाही असल्याचा आरोप केला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
ठाणेकरांसाठी गुडन्यूज! मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, क्लस्टर योजनेला गती मिळणार
- Sunday August 25, 2024
- Edited by NDTV News Desk
Thane News : ठाण्यातील क्लस्टर योजनेसाठी 6 हजार 49 कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. टेकडी बंगला, हजुरी व किसन नगर भागात क्लस्टर गृहनिर्माण प्रकल्प राबवण्यात येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
पैठण विधानसभेत कोणाची सरशी? मविआ की महायुती? काय सांगतो मतदारसंघाचा इतिहास
- Wednesday August 14, 2024
- Written by NDTV News Desk
महाविकास आघाडीचा विचार केल्यास पैठण विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे नेते संजय वाघचौरे पैठण विधानसभा निवडणुकीतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
शिवसेना ठाणे महिला आघाडी प्रमुख अनिता बिर्जेंचा एकनाथ शिंदेंच्या गटात प्रवेश, उद्धव ठाकरेंना धक्का
- Sunday August 11, 2024
- Written by NDTV News Desk
अनिता बिर्जे यांनी शिवसेनेला तळगाळात पोहोचवण्याचं काम केलं होतं. त्यामुळे त्यांच्या अनुभवी नेतृत्वात आगामी काळात शिवसेना अधिक जोमाने काम करेल असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
-
marathi.ndtv.com
-
मुख्यमंत्र्यांच्या चरित्रग्रंथाचं प्रकाशन, उद्या ठाण्यात वाहतुकीच्या मार्गात मोठे बदल, कोणता रस्ता टाळाल?
- Wednesday August 7, 2024
- Written by NDTV News Desk
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस उपआयुक्त वाहतूक विभाग यांच्या माध्यमातून ठाण्यातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
ठाणे, मीरा-भाईंदरमधील अनधिकृत पब, बारवर बुलडोझर फिरवा - CM शिंदे
- Thursday June 27, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
ठाणे आणि मिरा-भाईंदर शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी शहरातील बेकायदेशीर पब आणि बारवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.