Thane Shivsena News
- All
- बातम्या
-
CCTV Video: कल्याणमधील प्रसिद्ध बिल्डरला ठार मारण्याची धमकी, शिवसेनेच्या माजी नगरसेवकाच्या मुलासह 7 जणांवर...
- Friday November 14, 2025
Kalyan Crime News : कल्याण शहरातील प्रसिद्ध विकासक मंगेश गायकर यांच्या वडवली येथील नवीन गृहप्रकल्पात बांधकाम साहित्य पुरवठ्याचे काम मिळाले नाही. बिल्डरला धमकी देणाऱ्यांवर मोठी कारवाई..
-
marathi.ndtv.com
-
Shiv Sena MNS Thane Morcha: ठाण्यात मनसे- ठाकरे गटाचा विराट मोर्चा, वाचा लाईव्ह अपडेट्स
- Monday October 13, 2025
MNS Shivsena Thane Morcha Latest News LIVE Updates: एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधुंचा आवाज! मनसे- शिवसेनेचा धडक मोर्चा, वाचा लाईव्ह अपडेट्स
-
marathi.ndtv.com
-
Thane Political News : ठाण्यात शिवसेना विरुद्ध शिवसेना वाद पेटला; एका बॅनरवरून दोन्ही गट आमने-सामने
- Thursday July 31, 2025
शिवसेनेने लावलेल्या या बॅनरवर राजन विचारे यांच्या चेहऱ्यावर फुली मारल्याचे चित्र होते, जे त्यांच्या निषेधाचे प्रतीक होते. मात्र, आता ठाकरे गटाच्याच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर फाडल्याने दोन्ही गटांतील तणाव वाढला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shivsena News: ठाण्यात ठाकरे गटाला झटका, अनेकांनी साथ सोडली, आता शिंदेंना साथ
- Tuesday April 29, 2025
ठाणे जिल्हा हा धर्मवीर आनंद दिघे यांचा बालेकिल्ला आहे. ठाणे शिवसेनेचा गड आहे. ठाणे महानगरपालिकेतील विद्यमान 72 नगरसेवक शिवसेने सोबत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Thane News : ठाण्यातील शिंदे गटाचा बडा नेता गुंडाना पाठिशी घालतोय? सुषमा अंधारेंचे FB पोस्टमधून गंभीर आरोप
- Thursday March 13, 2025
Shushma Andhare FB Post : एका तरुणावर शस्त्राने हल्ला चढवला असताना देखील ठाण्यातील हा शिंदे गटाचा नेता या आरोपीला पाठिशी घालत असल्याचं सुषमा अंधारे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO : आनंदाश्रमात आनंद दिघेंच्या प्रतिमेसमोर उधळल्या नोटा, नेमकं काय घडलं?
- Friday September 13, 2024
केदार दिघे यांनी एनडीटीव्ही मराठीसोबत बोलताना म्हटलं की, आनंदाश्रमातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर मला ठाण्यातून अनेकांचे फोन येत आहेत. मी याआधीही सांगितलं होतं की आनंद आश्रम आता आनंद आश्रम राहिलेलं नाही.
-
marathi.ndtv.com
-
शिवसेना ठाणे महिला आघाडी प्रमुख अनिता बिर्जेंचा एकनाथ शिंदेंच्या गटात प्रवेश, उद्धव ठाकरेंना धक्का
- Sunday August 11, 2024
अनिता बिर्जे यांनी शिवसेनेला तळगाळात पोहोचवण्याचं काम केलं होतं. त्यामुळे त्यांच्या अनुभवी नेतृत्वात आगामी काळात शिवसेना अधिक जोमाने काम करेल असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
-
marathi.ndtv.com
-
'घालीन लोटांगण...', शिवसेना शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न
- Saturday August 10, 2024
महायुतीकडून सातत्याने उद्धव ठाकरे दिल्लीला गेल्यावरून टीकेची झोड उठवली जात आहे. त्यातच आता ठाण्यात देखील उद्धव ठाकरे हे शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या पायाखाली लोटांगण घालत असल्याचे बॅनर लावण्यात आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
नरेश म्हस्केंची ठाकरे गटाच्या ताब्यात असलेल्या शाखेत अचानक एन्ट्री, पुढे काय झालं? VIDEO
- Wednesday May 8, 2024
ठाण्यातील चंदनवाडी शाखेचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाल्याने ही शाखा म्हणजे सर्व शिवसैनिकांचे श्रद्धास्थान मानली जाते.