Traffic Video Viral
- All
- बातम्या
-
दाट धुक्यात कार चालवताय? एकदा 'हा' मोबाईल जुगाडचा व्हिडीओ बघा, डॅशबोर्ड पाहून अनेकांना बसलाय धक्का
- Friday December 26, 2025
- Written by Naresh Shende
धुक्यातून सुखरूप प्रवास कसा करायचा? याबाबतचा एक जुगाडाचा जबरदस्त व्हिडीओ समोर आला आहे. थंडी आणि धुक्यात गाडी चालवण्याचा भन्नाट उपाय या व्हिडीओत पाहू शकता.
-
marathi.ndtv.com
-
मुंबई-पुणे 'एक्स्प्रेस वे'वर प्रवास करताय? आजचा 'हा' भयानक Video पाहूनच ख्रिसमस पार्टीचा प्लॅन करा
- Thursday December 25, 2025
- Written by Naresh Shende
लोकांचे ख्रिसमस पार्टीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून जाणाऱ्या प्रवाशांची मोठी तारंबळ उडाली आहे. पाहा धक्कादायक व्हिडीओ..
-
marathi.ndtv.com
-
Traffic Police VIDEO: तावातावात आला अन् जोरदार कानाखाली मारली; ट्रॅफिक पोलिसाची महिलेला मारहाण!
- Sunday December 21, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ahmedabad News: अहमदाबाद ट्रॅफिक डीसीपी भावना पटेल यांनी या प्रकरणावर म्हटलं की, "व्हिडिओमध्ये पोलीस कर्मचाऱ्याची चूक स्पष्टपणे दिसत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: थोडी तरी लाज बाळगा! परदेशी पाहुण्यांनी पुणेकरांना रस्त्यावरच रोखलं, Video होतोय व्हायरल
- Thursday December 18, 2025
- Written by Naresh Shende
पुणे-पिंपरी चिंचवडच्या सांगवी येथील रक्षक चौकात जे घडले,त्याने स्थानिक प्रशासनासह नागरिकांच्या शिस्तीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. परदेशी नागरिकांनी रस्त्यावर उतरून काय केलं? पाहा व्हायरल व्हिडीओ.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News : शाळेत खेळायचं वय...पण हातात शिट्टी! कल्याणमधील वाहतूक कोंडीने चिमुकल्यावर कामाची वेळ आणली, Video
- Monday December 8, 2025
- Reported by Amjad Khan, Edited by Onkar Arun Danke
Kalyan News : कल्याण शहरातील वाहतूक कोंडी नवी नाही.ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी एक चिमुरडा पुढं आलाय. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पोलिसांशी मस्ती तासाभरात जिरली! चॅलेन्ज देणार बेशिस्त तरूण माफी मागत राहिला
- Thursday November 13, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pune Viral News: पुणे पोलिसांनी देखील या तरुणांचा चॅलेन्ज स्वीकारत या तरुणाला अवघ्या तासाभरात शोधून काढलं आणि विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये आणलं.
-
marathi.ndtv.com
-
सावधान! दादरच्या या ठिकाणी कार पार्क करताय? महाकाय अजगर घुसला कारच्या बोनेटमध्ये..व्हिडीओ पाहून थरकाप उडेल
- Monday November 10, 2025
- Written by Naresh Shende
Big Python Viral Video : मुंबई शहरातील रस्त्यांवर कार पार्क करण्यासाठी जागा मिळणे, म्हणजे एकप्रकारे नशिबाणं साथ देण्यासारखचं असतं. पण अजगरासारखा साप कारच्या बोनेटमध्ये शिरल्यावर काय घडलं? पाहा व्हिडीओ
-
marathi.ndtv.com
-
Video Viral: डोक्यावर कढई आणि चेहऱ्यावर भलताच कॉन्फिडन्स, हेल्मेट नसल्याने दंड टाळण्यासाठी तरुणाचा जुगाड
- Monday November 3, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Video Viral: वाहतूक पोलिसांची दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी एका व्यक्तीने डोक्यावर चक्क कढई ठेवली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Video : "फॉरेनची पाटलीण..", ट्रॅफिकमध्ये ऑस्ट्रेलियन महिलेसोबत कॅब ड्रायव्हरने असं काही केलं..सर्वच थक्क झाले!
- Sunday November 2, 2025
- Written by Naresh Shende
Australian Woman Praised Uber Driver Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. यामध्ये एक ऑस्ट्रेलियन महिलेनं भारतीय कॅब ड्रायव्हरचं खूप कौतुक केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Thane Traffic Police: हेल्मेट नाही म्हणून दंड.. त्याच तरुणाने क्षणात पोलिसांची चूक पकडली, थेट कारवाई झाली
- Thursday October 30, 2025
- Written by Gangappa Pujari
Thane Traffic Cop Fined After Video: पोलिसांनी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जवळपास दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime: काय चाललंय पुण्यात? मार्केटजवळ भर ट्रॅफिकमध्ये तरुणीला लाथा-बुक्क्या; 'तो' तरुण कोण? पाहा Video
- Thursday October 2, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pune Crime : पुण्यातील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण भर रस्त्यावर वाहतुकीदरम्यान एका तरुणीला वारंवार लाथा-बुक्क्या मारताना दिसत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maratha Morcha Mumbai : रेल्वे स्थानकात खो-खो, BMC समोर अंघोळ; मुंबईत मराठा आंदोलकांचे Viral Video
- Monday September 1, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
सीएसएमटी स्थानकाबाहेर मोठी गर्दी जमा झाली आहे. त्यामुळे त्रास सहन करावा लागत असल्याच्या प्रतिक्रिया नोकरदार वर्गाकडून येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Goa Highway Video: चिपळूण आहे की चंद्र? ड्रोन दृश्ये पाहिल्यावर पडलाय प्रश्न
- Thursday August 21, 2025
- Written by Shreerang
Mumbai Goa Highway Condition: दुर्दैवाची बाब ही आहे की गणेशोत्सव जवळ आलेला असतानाही या मार्गाची कुठेही तात्पुरती दुरुस्ती करण्यात आल्याचे दिसत नाहीये.