Train Passenger
- All
- बातम्या
-
Railway News: प्रवासी 6 तास बाथरूममध्ये; रेल्वे कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडला, समोर जे दिसलं ते पाहून सर्वच थक्क
- Monday October 6, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
इतका वेळ दरवाजा तोडत असतानाही आत बसलेला प्रवासी स्वतःहून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत नाही. काही मिनिटांनी जेव्हा कर्मचाऱ्यांनी दरवाजा वाकवला त्यावेळी त्यांनी आतल्या प्रवाशाला गेट उघडण्यास सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Local Train Ticket: QR कोडद्वारे तिकीट बुकींग सेवा स्थगित, रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय
- Friday September 5, 2025
- Written by Shreerang
UTS QR code Booking Suspended: आता मोबाईल तिकीट आरक्षण रेल्वे रुळ आणि स्टेशन परिसरापासून 20 मीटरच्या भौगोलिक सीमेबाहेरच करणे शक्य होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vande Bharat : आरामात करा प्रवास, वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यांची संख्या वाढणार, कोणत्या मार्गावर फायदा?
- Monday September 1, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
Vande Bharat Express route : भारतीय रेल्वेने 16 कोच/डबे असणाऱ्या वंदे भारतची कोच संख्या वाढवून 20 केली आहे. तर काही 8 डबे असणाऱ्या वंदे भारतला अतिरिक्त आठ डबे जोडण्यात येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Lonavala Pune Local Train: दुपारच्या वेळेत पुणे-लोणावळा लोकल चालवणे अशक्य! फेऱ्या यापुढेही बंदच राहणार
- Thursday August 21, 2025
- Written by Shreerang
Lonavla Pune Local Service: कोविड-19 महामारीपूर्वी या मार्गावर दुपारच्या वेळेत लोकल धावत होत्या, पण कोविडनंतर दुपारच्या वेळी पुणे-लोणावळ्यादरम्यानची लोकलसेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Local : विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाची TC ला मारहाण, बोरिवलीतील कार्यालयात तोडफोड, Video
- Saturday August 2, 2025
- Written by Onkar Arun Danke
मुंबई लोकलमध्ये विनातिकीत प्रवास करणाऱ्या प्रवाशानं तिकीट तपासणीसाला (TC) बेदम मारहाण केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Railway fare hike: रेल्वेचा प्रवास महागणार! 1 जुलैपासून भाडेवाढ, तिकीटाचे दर काय? वाचा एका क्लिकवर
- Tuesday June 24, 2025
- Written by Rahul Jadhav
रेल्वेने ही भाडेवाढ कमीत कमी केली आहे. शिवाय त्यातून प्रवाशांना चांगल्या सेवा देण्याचा रेल्वेचा उद्देशाने आहे, असं सांगितलं जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbra Train Accident : लोकलची दारे नाही, परप्रांतीयांचे लोंढे बंद करा; राज ठाकरेंच्या भूमिकेला नागरिकांचा पाठिंबा
- Monday June 9, 2025
- NDTV
MNS Chief Raj Thackeray on Mumbra Local Accident : रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली होती.
-
marathi.ndtv.com
-
Vicky Mukhyadal Mumbra Train Accident : 7 तारखेला वाढदिवस, 9 तारखेला मृत्यू; मुलाच्या बर्थडेपूर्वीच घेतला जगाचा निरोप
- Monday June 9, 2025
- NDTV
Vicky Mukhyadal :विकी मुख्यदल आपल्या कुटुंबासह कल्याणच्या लोकग्राम परिसरात राहात होते. इथल्या सिंधू इमारतीतील रहिवाशांना विकी यांच्या अपघाती मृत्यूची बातमी कळताच जबर धक्का बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbra Train Accident : लोकल ट्रेनचे दरवाजे आपोआप बंद झाल्यास काय होईल ?
- Monday June 9, 2025
- NDTV
Automatic Door Closing System for Mumbai Local Train : निर्णय जाहीर होताक्षणी सगळ्या लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजांची यंत्रणा बसवली जाण्याची शक्यता ही फारच कमी आहे. सगळ्या लोकल गाड्यांमध्ये ही यंत्रणा बसवण्यासाठी बरेच महिने लागण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbra local Accident: दररोज 7 मृत्यू... मुंबई लोकलचा जीवघेणा प्रवास; 20 वर्षांची धक्कादायक आकडेवारी
- Monday June 9, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by NDTV News Desk
Mumbai Train Passenger Death Report: आज घडलेल्या घटनेनंतर आता मुंबईमधील ट्रेन अपघातांमध्ये होणाऱ्या मृत्यूंबाबतची एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
CR Accident : बॅगेने घात केला, कसारा-CSMT फास्ट लोकलमधून पडून 5 प्रवाशांचा मृत्यू; दिवा-मुंब्रादरम्यान नेमकं काय घडलं?
- Monday June 9, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान ही दुर्घटना घडली असून यामध्ये कसारा-सीएसएमटी लोकलमधून 8 प्रवासी पडल्याची माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
26 तासांनंतर कोकण रेल्वे रुळावर, पण गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलेलं!
- Tuesday July 16, 2024
- Written by NDTV News Desk
Kokan Rain : खेड दिवाणखवटीजवळ दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. दरड काढल्यानंतरही त्या भागात मोठ्या प्रमाणात चिखल झाला होता.