Uddhav Thakrey
- All
- बातम्या
-
'महाराष्ट्राचं पाणी काय असतं ते शिवसेना दाखवेल'
- Saturday August 10, 2024
अब्दालींच्या दिल्लीतील खेचराना पाण्यात उद्धव ठाकरे दिसतो. महाराष्ट्राने तुम्हाला अजून पाणी पाजले नाही. महाराष्ट्राचं पाणी काय असंत हे शिवसेना दाखवून देईल असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी भाजप नेतृत्वाला दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
विधानसभा निवडणुकी आधीच ठाकरेंना शिंदेंचा दणका, बडा नेता गळाला
- Saturday June 15, 2024
आगामी विधानसभा निवडणुकीत ही कसर भरून काढण्यासाठी शिंदे सरसावले आहेत. याचाच एक भाग म्हणून पहिला धक्का त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दिला आहे. हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेचे बडे नेते आणि माजी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
'एकीकडे लढण्याचे नाटक, दुसरीकडे बिनशर्त पाठिंबा' राज यांना उद्धव यांनी डिवचले
- Saturday April 13, 2024
एकीकडे लढण्याची भाषा करतात आणि दुसरीकडे बिनशर्त पाठिंबा देतात, ही नाटकं जनता बरोबर ओळखते अशा शब्दात उद्धव यांनी राज यांच्यावर हल्लाबोल केला आहे.