Unconditional Support
- All
- बातम्या
-
मोदींना बिनशर्त पाठिंबा का दिला? राज यांनी कारण सांगितलं
- Saturday April 13, 2024
- Written by Rahul Jadhav
मोदींना बिनशर्त पाठींबा दिल्यानंतर राज ठाकरे यांच्यावर टिकेची झोड उठत आहे. शिवाय त्यांचे अनेक सहकारी त्यांच्या या निर्णयानंतर पक्ष सोडून गेले. त्या पार्श्वभूमिवर राज ठाकरे यांनी आज ( शनिवारी ) पत्रकार परिषद घेवून मोदींना पाठींबा का दिला याचे स्पष्टीकरण दिले.
- marathi.ndtv.com
-
बिनशर्त पाठींब्यावरून 'राज'कारण तापलं, ठाकरे उत्तर देणार?
- Thursday April 11, 2024
- Written by Rahul Jadhav
राज ठाकरे यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदीं विरोधात भूमिका घेतली होती. लाव रे तो व्हिडीओनं सर्व वातावरण ढवळून निघालं होतं. राज यांच्या त्यावेळच्या सभांचं संपुर्ण भारतात चर्चा होती. मात्र राज यांना ईडीची नोटीस आली, त्यानंतर सर्व चित्रच पालटलं.