Upsc News
-
{
- All
- बातम्या
- व्हिडीओ
-
Jalna News: अनोखी लव्हस्टोरी! 1300 किमीचं अंतर अन् झारखंड कॅडरचा त्याग; जालन्यात एकत्र आली ही पॉवरफुल IAS जोडी
- Thursday April 9, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Jalna News: 2022 बॅचचे आयएएस अधिकारी अंजली शर्मा आणि कृष्णकांत कांवरिया या पती-पत्नीची जालना जिल्ह्यात एकत्र बदली झाली आहे. 1300 किमीचे अंतर पार करत प्रेमासाठी झारखंड कॅडर सोडून महाराष्ट्रात आलेल्या या जोडीची प्रेरणादायी यशोगाथा आणि लव्हस्टोरी वाचा.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुण्यात MPSC, UPSC विद्यार्थ्यांची उपासमार; 'इडली'वर भागवावी लागतेय भूक
- Monday March 23, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pune News: पुण्यातील सदाशिव पेठेत गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने अनेक हॉटेल्स बंद झाली आहेत. नाश्त्याचे सर्व पर्याय बंद झाल्याने केवळ 'इडली'वर विद्यार्थ्यांना भूक भागवावी लागते आहे.
-
marathi.ndtv.com
-
UPSC Result 2025 : पोराचा युपीएससीत देशात 10वा नंबर, अख्ख्या गावाने पेढे वाटले; पण बाबा भलतेच नाराज, कारण काय?
- Saturday March 14, 2026
- Written by Onkar Arun Danke
UPSC Exam 2025: यूपीएससी परीक्षेत देशभरातून पहिल्या 10 मध्ये येणं हे कोणत्याही कुटुंबासाठी अभिमानास्पद स्वप्न असतं, पण एका वडिलांच्या बाबतीत मात्र चित्र काहीसं वेगळं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sangli News : पुणे टाळलं, गावाजवळचं घेतले स्पर्धा परीक्षेचे धडे; ZP शाळेत शिकलेल्या प्रवीणने IPS चा शिखर गाठला
- Saturday March 7, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
वडिलांचे छत्र हरपल्यानंतर प्रवीणच्या आईने शेतात मोलमजुरी करून प्रवीणचे शिक्षण पूर्ण केलं. लेकासाठी ती माऊली तहान-भूक विसरून काम करीत होती.
-
marathi.ndtv.com
-
Akola News: क्लास न लावता UPSC क्रॅक केली, अकोल्याच्या 'या' तालुक्यातील लेक IAS बनली, काय होता स्टडी प्लॅन?
- Saturday March 7, 2026
- Written by Naresh Shende
केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) ही देशातील अत्यंत कठीण आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी स्पर्धा परीक्षा आहे. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर येथे राहणाऱ्या तरुणीने या परीक्षेत मोठं यश मिळवलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
UPSC Result 2026: वर्ल्ड कप विजेत्या क्रिकेटरच्या मामाचा 'यूपीएससी'त डंका! पहिल्याच प्रयत्नात 102वी रँक
- Saturday March 7, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
UPSC Results 2025: समस्तीपूरच्या अभिषेक चौहान यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत 102 वी रँक मिळवली आहे. अभिषेक हे भारतीय क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी याचे सख्खे मामा आहेत.
-
marathi.ndtv.com
-
IAS-IPS होण्यासाठी UPSC ची परीक्षा हिंदी भाषेत देऊ शकता का? 99.99 टक्के लोकांना माहितीच नाही
- Sunday January 4, 2026
- Written by Naresh Shende
या परीक्षेबाबत अनेक विद्यार्थांचा भाषेबाबत नेहमीच गोंधळ उडालेला असतो. यूपीएससीची परीक्षा हिंदी भाषेत देता येते का? असा प्रश्न अनेकांना पडतो.
-
marathi.ndtv.com
-
Thane News : ठाणे महापालिकेकडून UPSC विद्यार्थ्यांसाठी मोठं पाऊल; 20 डिसेंबरला आणखी एक संधी
- Tuesday December 9, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
विद्यार्थ्यांमधील मुलाखतीबाबत असलेली भीती दूर करण्याकरिता ठाणे महानगरपालिकेच्यावतीने मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News : स्पर्धा परीक्षांसाठी राहते घर मोफत; एका वकिलामुळे दानापूरमधील 27 विद्यार्थी बनले सरकारी अधिकारी
- Monday November 24, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Akola News : अकोला जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले दानापूर हे गाव केवळ भाजीपाला उत्पादनासाठी नव्हे, तर आता स्पर्धा परीक्षेत अधिकारी घडवण्यासाठीही राज्यात चर्चेत आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
IAS Officer: 'पालकी में होके सवार...'! कलेक्टर मॅडमला दिला अविस्मरणीय निरोप Video पाहून डोळे पाणवतील
- Thursday October 9, 2025
- Written by Onkar Arun Danke
Madhya Pradesh IAS Officer Farewell: भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) बदल्या होणे ही सामान्य बाब आहे, पण काही निरोप समारंभ सर्वांच्याच लक्षात राहतात.