Us India Tariffs
- All
- बातम्या
-
Mohan Bhagwat : सरसंघचालकांनी उघड केले अमेरिकेच्या मनातील गुपित; सांगितले, 'भारतावर टॅरिफ का लावला?'
- Friday September 12, 2025
RSS Chief Mohan Bhagwat : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या 'टॅरिफ बॉम्ब'वर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
टॅरिफ हल्ल्यादरम्यान भारत-अमेरिकेत मोठा करार, संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे वाटचाल
- Wednesday August 27, 2025
भारताच्या संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता आणण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल पडत आहे. 'तेजस' या स्वदेशी हलक्या लढाऊ विमानांसाठी अमेरिकेच्या 'जीई' कंपनीसोबत 1 अब्ज डॉलरचा मोठा करार निश्चित केला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Trump Tariff : उद्यापासून 50% टॅरिफ लागू; भारताच्या अर्थव्यवस्थेवर काय होणार परिणाम? वाचा तज्ज्ञांचा इशारा
- Tuesday August 26, 2025
Trump Tariff : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या 25% अतिरिक्त टॅरिफचे दर बुधवारपासून लागू होतील.
-
marathi.ndtv.com
-
Trump Tariff : टॅरिफ वॉरचा फटका! भारत सरकारचा मोठा निर्णय; अमेरिका पोस्ट सेवा बंद, वाचा नवे नियम
- Saturday August 23, 2025
India Suspends Postal Services to US from August 25: अमेरिकेकडे जाणाऱ्या सर्व टपाल सेवा तात्पुरत्या थांबवत असल्याची घोषणा टपाल विभागाने केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प भारतावर इतके नाराज का? पडद्यामागील खरी गोष्ट झाली उघड!
- Thursday August 14, 2025
Why Donald Trump upset over India : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त 25% टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. या कारणांमुळे दोन्ही देशांमधील संबंध सध्या ताणले गेले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Trump Tariffs : 3 भेटीत होणार वातावरण टाईट! ट्रम्प यांचे दडपण झुगारण्यासाठी भारत काय करतोय? वाचा संपूर्ण प्लॅन
- Friday August 8, 2025
Trump Tariffs : डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून त्यांनी जागतिक परराष्ट्र संबंधांची एक नवी रासायनिक प्रक्रिया सुरु केलीय. आणि आता सहा महिन्यानंतर त्याचे निकाल दिसायला सुरुवात झालीय.
-
marathi.ndtv.com
-
भारताला अमेरिकेचा धक्का, 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ; या क्षेत्रांना सर्वाधिक फटका बसणार
- Thursday August 7, 2025
भारतावरील वाढलेल्या शुल्कामुळे भारताच्या निर्यातीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका ऑटो पार्ट्स, टेक्स्टाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स सारख्या उद्योगांना बसू शकतो.
-
marathi.ndtv.com
-
PM Modi: 'आता आम्ही फक्त स्वदेशी वस्तूच विकू', ट्रम्प यांच्या टॅरिफ स्ट्राईकनंतर PM मोदींचे चोख उत्तर
- Saturday August 2, 2025
PM Modi Speech : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 25% चा टॅरिफ बॉम्ब टाकल्यानंतर, पंतप्रधान मोदींनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Stock Market Crash: शेअर बाजार धडाम; सेन्सेक्स 800 अंकांनी खाली, 'टॅरिफ वॉर'मुळे गुंतवणूकदारांचे 3 लाख बुडाले
- Thursday July 31, 2025
Stock Market Crash Today: बुधवारी सकाळी भारतीय शेअर बाजार लाल निशानमध्ये उघडला. बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये सुमारे 800 अंकांची मोठी घसरण झाली, तर निफ्टीही 200 अंकांनी खाली येऊन लाल निशानात पोहोचला.
-
marathi.ndtv.com
-
अमेरिकेचा टॅरिफ स्ट्राईक; भारतातील 'या' 5 टॉप प्रॉडक्टला सर्वाधिक फटका
- Saturday August 2, 2025
भारत हा अमेरिकेचा सर्वात मोठा ट्रेंडिग पार्टनर आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारत-अमेरिकेदरम्यान एकूण व्यापार 186 अरब डॉलरपर्यंत पोहोचला. मात्र आता 25 टक्के टॅरिफ लावल्यामुळे अनेक क्षेत्रांवर परिणाम होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
भारतात तयार केलेले iPhone अमेरिकेत विकले तर याद राखा! Apple ला 25 टक्के टॅरीफची धमकी
- Friday May 23, 2025
ट्रम्प यांच्या इशाऱ्यापुढे Apple झुकली तर iPhone च्या किंमती बेसुमार वाढतील आणि त्यांचा खप कमी होईल अशी भीती वर्तवण्यात येत आहे. यामुळे या कंपनीलाच मोठे आर्थिक नुकसान झेलावे लागेल अशी भीती आहे.
-
marathi.ndtv.com
-
Expert Opinion : 'रेसिप्रोकल टॅरिफ' ट्रम्प यांचावर उलटणार? भारताची भूमिका काय असेल?
- Thursday April 3, 2025
Trump Tariff Impact on India: आयात शुल्काबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी कठोर भूमिका घेतली आहे. अर्थकारणाचे जे नियम आहेत त्याच्याविरुद्ध जाणारे हे वर्तन आहे. अधिकाअधिक मुक्त व्यापर करणे गरजेचं आहे. असा प्रकारच्या भिंती बांधणे अपेक्षित नाही.
-
marathi.ndtv.com
-
US Tariff : अमेरिकेकडून भारतावर 26 टक्के टॅरिफ, ट्रम्प यांनी 50 टक्के सूट का दिली?
- Thursday April 3, 2025
US Tariff : राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर 34 टक्के आणि युरोपियन युनियनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर 20 टक्के नवीन आयातशुल्क लागू केले आहे. त्यांनी भारतावर 26 टक्के आयात शुल्क जाहीर केला.
-
marathi.ndtv.com
-
US Tariff : ट्रम्प सरकारच्या रेसिप्रोकल टॅरिफ धोरणाची जगभरातील देशांना धास्ती, भारतावर काय परिणाम होणार?
- Wednesday April 2, 2025
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचे रेसिप्रोकल टॅरिफ हे एक महत्त्वाचे आर्थिक धोरण आहे. ज्याचे उद्दिष्ट अमेरिकन उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत अधिक स्पर्धात्मक बनवणे आहे.