Vande Bharat Railway
- All
- बातम्या
-
Vande Bharat : आरामात करा प्रवास, वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यांची संख्या वाढणार, कोणत्या मार्गावर फायदा?
- Monday September 1, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
Vande Bharat Express route : भारतीय रेल्वेने 16 कोच/डबे असणाऱ्या वंदे भारतची कोच संख्या वाढवून 20 केली आहे. तर काही 8 डबे असणाऱ्या वंदे भारतला अतिरिक्त आठ डबे जोडण्यात येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur Pune Vande Bharat: नागपूर, पुण्याहून वंदे भारत कधी सुटणार? स्टेशन आणि तिकीट दराबद्दलची सगळी माहिती
- Monday August 11, 2025
- Reported by Sanjay Tiwari, Written by Shreerang
Ajni-Pune Vande Bharat Express: या ट्रेनमध्ये 535 आसनांची व्यवस्था असून, त्यात 7 चेअर कार आणि 1 एक्झिक्युटिव्ह चेअर कार असे एकूण 8 डबे आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur Vande Bharat: नागपूर-पुणे 'वंदे भारत' पहिल्याच दिवशी लेट, 'या' कारणामुळे कोलमडलं वेळापत्रक
- Sunday August 10, 2025
- Written by Onkar Arun Danke
Nagpur Vande Bharat Train: या वंदे भारत एक्स्प्रेसने नागपूर ते पुणे प्रवास अवघ्या 8 तासात होणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. पण, पहिल्याच दिवशी या रेल्वेला लेट मार्क पडला.
-
marathi.ndtv.com
-
Vande Bharat Train : पुणे-नागपूरसह वैष्णो देवीलाही जाणं सोपं होणार; तिकीट दर, वेळ वाचा सर्वकाही
- Sunday August 10, 2025
- Meenal Dinesh Gangurde
नव्या तीन वंदे भारत ट्रेनमुळे कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब आणि जम्मू आणि काश्मीरला जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांना फायदा होईल.
-
marathi.ndtv.com
-
नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा 10 ऑगस्टला शुभारंभ; ट्रेनचा मार्ग, तिकीट दर किती?
- Friday August 8, 2025
- Reported by Pravin Mudholkar, Written by Pravin Vitthal Wakchoure
नागपूर रेल्वे स्थानकावरून ही तिसरी वंदे भारत एक्सप्रेस सेवा असेल. यापूर्वी नागपूर-बिलासपूर आणि नागपूर-सिकंदराबाद या दोन वंदे भारत एक्सप्रेस सेवा सुरू आहेत.
-
marathi.ndtv.com
-
नागपूर-पुणे स्लीपर वंदे भारत रेल्वेचा मुहूर्त ठरला, प्रवाशांचे 3 तास वाचणार; कधीपासून सुरू होणार, थांबे कोणते?
- Tuesday August 5, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
नागपूर–पुणे हा रेल्वे मार्ग अतिशय व्यस्त असल्याने नागपूर–पुणे विमानसेवा आणि खाजगी बससेवा यांचे भाडे मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे या नव्या स्लीपर वंदे भारतमुळे प्रवाशांना मोठी सोय होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vande Bharat Train: मुंबई-पुणे-सोलापूर 'वंदे भारत' एक्स्प्रेस डब्यांची संख्या वाढली; प्रवाशांना मोठा दिलासा
- Monday July 28, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
वंदे भारत एक्स्प्रेसच्या डब्यांची संख्या वाढवण्यासाठी गेल्या ४-५ महिन्यांपासून मागणी केली जात होती. प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे आणि या एक्स्प्रेसच्या लोकप्रियतेमुळे रेल्वे बोर्डाकडे यासंदर्भात प्रस्ताव पाठवण्यात आला होता.