Vidarbha Rain News
- All
- बातम्या
-
Rain News: विदर्भात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस, कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?
- Sunday July 6, 2025
- Written by Rahul Jadhav
हवामान खात्याने दिलेल्या माहिती नुसार सोमवारी गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या तीन जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Amravati News : घोषणांचा 'पाऊस' पण पाणीटंचाई कायम; 11 गावात दररोज 20 टँकरने पाणीपुरवठा
- Thursday May 29, 2025
- Written by NDTV News Desk
अमरावती जिल्ह्यात मे महिन्याच्या 28 दिवसांमध्ये 22 दिवस अवकाळी व मान्सूनपूर्व पाऊस झाला. मात्र असं असताना सुद्धा अमरावतीच्या मेळघाटमध्ये भीषण पाणीटंचाई आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rain Forecast : राज्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज; पुण्यासह 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
- Monday May 19, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Rain Alert : उत्तर कोकणातील काही ठिकाणी, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात आणि घाट माथ्यावर विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vidarbha Unseasonal Rain : विदर्भात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळीची हजेरी, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
- Thursday May 8, 2025
- Written by NDTV News Desk
Vidarbha Rain Update : पश्चिम विदर्भात गारपिटीसह अवकाळी पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर आणि सिंदखेड राजा या दोन तालुक्यांत प्रामुख्याने नुकसान झाले. वीज कोसळून 3 जनावरे दगावली 2 जखमी झाले.
-
marathi.ndtv.com
-
राज्यात पुढील दोन-तीन दिवस चांगल्या पावसाचा अंदाज, कोणत्या जिल्ह्यात बरसणार?
- Friday August 2, 2024
- Written by Rahul Jadhav
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात चांगला पाऊस होईल असा अंदाज आहे. गेल्या काही दिवसापासून पावसाने थोडी उसंत घेतली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vidarbha Rain : भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपुरातील शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
- Sunday July 21, 2024
- Edited by NDTV News Desk
Vidarbha Rain : मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उद्या भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
मुंबई, ठाण्यात कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज; राज्यात दिवसभर कशी असेल पावसाची स्थिती?
- Friday July 12, 2024
- Edited by NDTV News Desk
Rain Update in Maharashtra : उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Rain Alert : राज्यात आज कुठे-कुठे पावसाची शक्यता? काय आहे हवामान विभागाचा अंदाज?
- Saturday July 6, 2024
- Edited by NDTV News Desk
Weather Update : विदर्भात शनिवार संपूर्ण विदर्भात ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. पूर्व विदर्भात सर्वत्र पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.