Vidarbha Rain Update
- All
- बातम्या
-
Weather Alert : विदर्भात पुढील 4 दिवस जोरदार पावसाचा अंदाज, वाचा कोणत्या जिल्ह्यांना दिला इशारा?
- Tuesday August 12, 2025
- Reported by Sanjay Tiwari, Edited by Onkar Arun Danke
Weather Alert : पुढील 4-5 दिवसांत विदर्भ प्रदेशात पावसाची तीव्रता वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rain Alert : राज्यातील 6 जिल्ह्यांत आज जोरदार पावसाचा अंदाज; मुंबई-पुण्यात कशी असेल स्थिती?
- Thursday May 29, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मुंबईत पावसाचा जोर कमी असणार आहे. मुंबई, ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात तसेच पुण्यात देखील हलक्या पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान विभागने वर्तवला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rain Update : अवकाळी पावसाचा राज्यातील 21 जिल्ह्यांना फटका, प्राथमिक अहवालातून आली काळजीची बातमी
- Thursday May 15, 2025
- Written by Onkar Arun Danke
Unseasonal Rain राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत कृषी विभागाचा प्राथमिक अहवाल NDTV मराठीच्या हाती लागला आहे
-
marathi.ndtv.com
-
Vidarbha Unseasonal Rain : विदर्भात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळीची हजेरी, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
- Thursday May 8, 2025
- Written by NDTV News Desk
Vidarbha Rain Update : पश्चिम विदर्भात गारपिटीसह अवकाळी पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर आणि सिंदखेड राजा या दोन तालुक्यांत प्रामुख्याने नुकसान झाले. वीज कोसळून 3 जनावरे दगावली 2 जखमी झाले.
-
marathi.ndtv.com
-
राज्यात पुढील दोन-तीन दिवस चांगल्या पावसाचा अंदाज, कोणत्या जिल्ह्यात बरसणार?
- Friday August 2, 2024
- Written by Rahul Jadhav
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात चांगला पाऊस होईल असा अंदाज आहे. गेल्या काही दिवसापासून पावसाने थोडी उसंत घेतली आहे.
-
marathi.ndtv.com
-
पावसाचं आजही धुमशान, शाळांना सुट्टी, मुंबई पुणे रायगडला रेड अलर्ट, आतापर्यंत 10 बळी
- Friday July 26, 2024
- Written by Rahul Jadhav
आज ही मुंबई, पुणे आणि रायगडला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघरमध्ये आजही शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
मुंबई, ठाण्यात कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज; राज्यात दिवसभर कशी असेल पावसाची स्थिती?
- Friday July 12, 2024
- Edited by NDTV News Desk
Rain Update in Maharashtra : उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Rain Alert : राज्यात आज कुठे-कुठे पावसाची शक्यता? काय आहे हवामान विभागाचा अंदाज?
- Saturday July 6, 2024
- Edited by NDTV News Desk
Weather Update : विदर्भात शनिवार संपूर्ण विदर्भात ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. पूर्व विदर्भात सर्वत्र पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
राज्यात विचित्र हवामान, कोकण तापलं तर मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज
- Monday April 29, 2024
- Written by Onkar Arun Danke
Maharashtra Weather Today : कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. त्याचवेळी राज्यातील दुसऱ्या भागात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलक्या पावसाची शक्यता आहे.