Vidarbha Updates
- All
- बातम्या
-
NDTV Marathi Manch : नितीन गडकरींनी मांडला Unstoppable महाराष्ट्राचा रोडमॅप, वाचा महत्त्वाचे मुद्दे
- Wednesday April 23, 2025
- Written by Onkar Arun Danke
NDTV Marathi Manch : Unstoppable महाराष्ट्राचं स्पिरिट साजरं करणारं हे एकमेव व्यासपीठ आहे. अनेक दिग्गज या व्यासपिठावर त्यांचं या विषयातील चिंतन मांडत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Amravati Airport : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 16 एप्रिलला लोकार्पण, त्यापूर्वीच अमरावती विमानतळ वादाच्या भोवऱ्यात
- Monday April 14, 2025
- Written by NDTV News Desk
महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणतर्फे विमानतळाच्या नावावर आक्षेप नोंदविण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Buldhana heat stroke : 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू उष्माघातामुळे नव्हे, वैद्यकीय अहवालात वेगळीच माहिती
- Saturday April 12, 2025
- Edited by NDTV News Desk
सध्या राज्यभरात उष्णतेचा प्रकोप पाहायला मिळत आहे. उष्माघाताची भीती असल्याने नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
MPSC Exam : एमपीएससीच्या सर्वच स्पर्धा परीक्षा मराठीमध्ये घेणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
- Wednesday March 12, 2025
- Written by Onkar Arun Danke
CM on MPSC Exam : राज्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Budget 2025 : कसा आहे राज्याचा अर्थसंकल्प? 5 मुद्यातून समजून घ्या संपूर्ण बजेट!
- Monday March 10, 2025
- Written by Onkar Arun Danke
Maharashtra Budget 2025 : उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प कसा आहे हे समजून घेऊया
-
marathi.ndtv.com
-
Ladki Bahin Scheme : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? आदिती तटकरेंच्या उत्तरानं वाढलं टेन्शन
- Wednesday March 5, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Edited by Onkar Arun Danke
महायुतीच्या जाहिरनाम्यात 'लाडक्या बहिणींना' दरमहा 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं ते कधी देणार अशी विचारणा विरोधकांनी या चर्चेत केली.
-
marathi.ndtv.com
-
'माझ्या मराठीचं RSS शी कनेक्शन', साहित्य संमेलनाचं उद्घाटन करताना PM मोदींनी सांगितलं गुपित
- Friday February 21, 2025
- Written by Onkar Arun Danke
नवी दिल्लीत सुरु झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते झालं.
-
marathi.ndtv.com
-
Tiger Hunting : वाघांची निघृणपणे हत्या करणारा कुप्रसिध्द शिकारी अजित राजगोंडला 6 दिवसांची वन कोठडी
- Wednesday January 29, 2025
- Written by NDTV News Desk
बहेलिया टोळीतील कुप्रसिद्ध शिकारी अजित राजगोंड गेली दीड दोन वर्षे विदर्भात वास्तव्याला असल्याचे उघड झालं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Naseem Khan: शिवसेना ठाकरे गटाचे 'स्वबळ', काँग्रेस नेत्याने केलं स्वागत
- Saturday January 11, 2025
- Written by Rahul Jadhav
लोकसभेत इंडिया आघाडीला यश मिळालं. पण विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ला. त्यानंतर इंडिया आघाडीत चलबिचल दिसून येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
'तुम्हाला संतोष देशमुखच्या मुलांची शपथ, त्या माणसाला मंत्रिमंडळातून काढा' आव्हाडांच्या भाषणाने सभागृह स्तब्ध
- Wednesday December 18, 2024
- Written by Rahul Jadhav
तुम्हाला आपल्या बहिणीच्या डोळ्यातले आश्रू पुसावे लागतील. संतोषच्या विधवेला रस्त्यावर सोडता येणार नाही. आधार हरवलेल्या पोरांना उघड्यावर सोडता येणार नाही. असं आव्हाड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
निवडणुकीतील पराभव, टोमणे आणि सत्तेपासून दूर राहिल्यानंतरही कसं केलं फडणवीसांनी कमबॅक?
- Thursday December 5, 2024
- Written by Onkar Arun Danke
देवेंद्र फडणवीस वयाच्या 22 व्या वर्षी 1992 मध्ये नागपूर महापालिकेतील सर्वात तरुण नगरसेवक बनले. स्वच्छ आणि प्रशसनावर भक्कम पकड असणारा नेता ही त्यांना लवकरच ओळख झाली
-
marathi.ndtv.com
-
कधी आणि कुठं होणार देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी? तुम्हाला कसा पाहता येणार? इथे वाचा सर्व उत्तरं
- Thursday December 5, 2024
- Written by Onkar Arun Danke
Devendra Fadnavis Oath Ceremony : गुरुवारी (5 डिसेंबर) रोजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. शपथविधी कार्यक्रम भव्य करण्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
काँग्रेसला अति आत्मविश्वास नडला, चंद्रपूरात मोठा उलटफेर कसा झाला?
- Sunday November 24, 2024
- Written by Rahul Jadhav
काँग्रेसची ही भूमिका घटक पक्षातील स्थानिक नेत्यांना रुचली नव्हती. त्यात जवळच्याना उमेदवारी देण्याचा अट्टाहास काही काँग्रेस नेत्यांनी धरला होता.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Election Result : महायुतीच्या दिग्विजयात RSS चं मोठं योगदान, वाचा संघानं कसा केला प्रचार?
- Saturday November 23, 2024
- Written by Onkar Arun Danke
Assembly Election Results 2024 : महायुती आणि विशेषत: भाजपानं राज्यात मिळवलेल्या यशात राष्ट्रीय स्वयंसेक संघ (RSS) आणि संघ परिवारातील संघटनांचं मोठं योगदान आहे.