Vidarbha Weather Update
-
{
- All
- बातम्या
-
Heatwave Alert: 16 ते 18 मे दरम्यान घराबाहेर पडताय? 'हा' धोक्याचा इशारा आधी वाचा, यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे?
- Friday May 15, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Heatwave Alert: या जिल्ह्यांना धोक्याचा इशारा जारी करण्यात आला आहे. सकाळी 11ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली असून प्रशासनाने अनेक महत्त्वाचे नियम लागू केले आहेत. वाचा सविस्तर वृत्त.
-
marathi.ndtv.com
-
Heatwave News: सूर्य आग ओकतोय! पुढचे 4 दिवस महत्त्वाचे; मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकणाला IMDचा इशारा
- Thursday April 16, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Heat Stroke Maharashtra: महाराष्ट्रात पुढील 4-5 दिवसांत उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी? उष्माघातापासून बचावासाठी महत्त्वाच्या सूचना आणि प्रशासनाचे नियम जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
-
marathi.ndtv.com
-
Pune Rain: अवकाळीचे सावट! पुण्यासह या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट, 3 एप्रिलपर्यंत कुठे काय असणार स्थिती?
- Tuesday March 31, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Pune Rain News: 31 मार्च ते 3 एप्रिलदरम्यान राज्यात वादळी वारा, वीज आणि गारपिटीचा इशारा. अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट देण्यात आला आहे, प्रशासनाने दिलेली माहिती सविस्तर जाणून घेऊया...
-
marathi.ndtv.com
-
Cold Wave Alert : महाराष्ट्राला थंडीचा वेढा! 48 तासांत तापमान आणखी घटणार; 14 जिल्ह्यांना अलर्ट 'ही' घ्या काळजी
- Thursday December 11, 2025
- Written by Onkar Arun Danke
Cold Wave Alert : उत्तरेकडून वेगाने थंड वारे वाहत असल्याने राज्याच्या अनेक भागांमध्ये तापमान सरासरी सामान्य तापमानापेक्षा कमी नोंदवले जाईल.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Rain Alert: दिवाळीतही छत्री घेऊन फिरावे लागणार? राज्यात 25 ऑक्टोबरपर्यंत 'हे' जिल्हे अलर्टवर
- Tuesday October 21, 2025
- Written by Onkar Arun Danke
Maharashtra Weather Update: नैऋत्य मोसमी पावसाने (Monsoon) माघार घेतल्यानंतरही पाऊस महाराष्ट्राचा पिच्छा सोडयला तयार नाही.
-
marathi.ndtv.com
-
IMD Rain Update: राज्यात 5 ऑक्टोबरपर्यंत पाऊस; पुणे, मुंबईसह 'या' जिल्ह्यांत जोरदार हजेरी, वाचा संपूर्ण अंदाज
- Thursday September 25, 2025
- Written by Onkar Arun Danke
Maharashtra Rain Alert: बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यातील मान्सूनची एक्झिट लांबली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Rain: सप्टेंबरमध्येही पावसाचा कहर सुरूच! हवामान विभागाचा नवा अंदाज, 'या' तारखेपर्यंत मुसळधार पाऊस
- Tuesday September 23, 2025
- Written by Onkar Arun Danke
Maharashtra Rain Update: गणपती विसर्जन आणि पितृपंधरवडा संपून नवरात्री सुरू झाली असतानाही राज्यात पावसाचा जोर कायम आहे
-
marathi.ndtv.com
-
Weather Alert : विदर्भात पुढील 4 दिवस जोरदार पावसाचा अंदाज, वाचा कोणत्या जिल्ह्यांना दिला इशारा?
- Tuesday August 12, 2025
- Reported by Sanjay Tiwari, Edited by Onkar Arun Danke
Weather Alert : पुढील 4-5 दिवसांत विदर्भ प्रदेशात पावसाची तीव्रता वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rain Alert : राज्यातील 6 जिल्ह्यांत आज जोरदार पावसाचा अंदाज; मुंबई-पुण्यात कशी असेल स्थिती?
- Thursday May 29, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मुंबईत पावसाचा जोर कमी असणार आहे. मुंबई, ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात तसेच पुण्यात देखील हलक्या पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान विभागने वर्तवला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Buldhana heat stroke : 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू उष्माघातामुळे नव्हे, वैद्यकीय अहवालात वेगळीच माहिती
- Saturday April 12, 2025
- Edited by NDTV News Desk
सध्या राज्यभरात उष्णतेचा प्रकोप पाहायला मिळत आहे. उष्माघाताची भीती असल्याने नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Rain Alert : राज्यात आज कुठे-कुठे पावसाची शक्यता? काय आहे हवामान विभागाचा अंदाज?
- Saturday July 6, 2024
- Edited by NDTV News Desk
Weather Update : विदर्भात शनिवार संपूर्ण विदर्भात ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. पूर्व विदर्भात सर्वत्र पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
राज्यात विचित्र हवामान, कोकण तापलं तर मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज
- Monday April 29, 2024
- Written by Onkar Arun Danke
Maharashtra Weather Today : कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. त्याचवेळी राज्यातील दुसऱ्या भागात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलक्या पावसाची शक्यता आहे.