Vijay Wadettiwar News
- All
- बातम्या
-
Chandrapur Mayor Election : चंद्रपूरचा महापौर कोण? काँग्रेस विरुद्ध काँग्रेस वादात मोठा ट्विस्ट
- Monday February 2, 2026
- Reported by Sanjay Tiwari, Edited by Onkar Arun Danke
Chandrapur Municipal Corporation : चंद्रपूर महानगरपालिकेत यश मिळवल्यानंतरही काँग्रेसमधील अंतर्गत वाद सुटलेला नाही.
-
marathi.ndtv.com
-
Chandrapur News : चंद्रपुरात राजकीय 'ट्विस्ट'! ठाकरे गटाने भाजपासाठी दरवाजे उघडले? काँग्रेसची डोकेदुखी वाढली
- Friday January 23, 2026
- Reported by Sanjay Tiwari, Written by Onkar Arun Danke
Chandrapur Municipal Corporation 2026: चंद्रपूर महानगरपालिकेच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली असून सत्ता स्थापनेचा पेच अधिक रंजक झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Assembly Monsoon Session: वीज पडून मृत्यू झालेल्यांना 10 लाखांची मदत द्या, विजय वडेट्टीवार यांची मागणी
- Wednesday July 2, 2025
- Written by NDTV News Desk
Vijay Wadettiwar On Death Due To Lightning: ज कोसळून मृत्यू झाल्यामुळे मात्र चार लाख मदत केली जाते. ही मदत पुरेशी नसल्याने मदत वाढवावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: विजय वडेट्टीवार बॅकफूटवर! 'त्या' वादग्रस्त विधानानंतर टीकेची झोड, माफीही मागितली!
- Tuesday April 29, 2025
- Written by Gangappa Pujari
Vijay Wadettiwar News: 26 वर्षानंतर पर्यटकांवर झालेला हल्ला आहे, हे अपयश लपविण्यासाठी माझं बोलणं तोडून मोडून दाखवले..", असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Beed News : मराठा-ओबीसी संघर्ष टोकाला; विजय वडेट्टीवारांनी सांगितलं मुलांच्या शिक्षणावर कसा होतोय परिणाम
- Saturday March 8, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Vjay Wadettiwar on Maratha-OBC conflict : सरकार बीडची परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरलं आहे. महाराष्ट्रात काय चाललं आहे. कायदा सुव्यवस्था शिल्लक राहिले नाही
-
marathi.ndtv.com
-
Political News : राज्यात पुन्हा राजकीय भूकंप? काँग्रेसचा बडा नेता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
- Wednesday March 5, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
राष्ट्रवादीत जाण्याची इच्छा नसलेल्या विजय वडेट्टीवारांचे कार्यकर्ते भाजपमध्ये गेले आहेत. विधानमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना विजय वडेट्टीवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत 11 ते 15 मार्च या दरम्यान घडामोडी घडणार असल्याची दाट शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Political News : "शिंदेंची गरज संपली, आता नवीन 'उदय' पुढे येईल"; विजय वडेट्टीवार यांचं मोठं वक्तव्य
- Monday January 20, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
शिंदे यांची गरज संपली का? ते बाजूला होतील अशी भीती आहे. उद्धव ठाकरे यांना संपवून शिंदेंना आणलं आता शिंदेंना संपवून नवीन 'उदय' पुढे येईल, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Walmik Karad News: 'मोठ्या आकाला वाचवण्यासाठी वाल्मिक कराडचा एन्काऊंटर होण्याची शक्यता...', बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
- Thursday January 2, 2025
- Written by Gangappa Pujari
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. अशातच आता विजय वडेट्टीवार यांनी वाल्मिक कराडबाबत केलेल्या एका दाव्याने खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
'...म्हणून राजीनामा देऊन प्रायश्चित करा' शिंदेंनी केले वर्षाचे महिने, वडेट्टीवार थेट बोलले
- Friday August 23, 2024
- Written by Rahul Jadhav
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्र्यांनी वर्षाचे महिने केले. शिवाय वरून चुक मान्य करत नाहीत असे म्हटले आहे.
-
marathi.ndtv.com
-
'भ्रष्टाचाराला विरोध केल्यानं कृषी विभागातील बड्या अधिकाऱ्याची बदली', महायुती सरकारवर मोठा आरोप
- Wednesday August 14, 2024
- Written by Onkar Arun Danke
IAS V Radha Transfer : कृषी विभागातील भ्रष्टाचाराला विरोध करणाऱ्या प्रधान सचिव व्ही. राधा यांची भ्रष्ट महायुती सरकारने बदली केली आहे, असा आरोप काँग्रेसनं केलाय.