Viral Video Pakistan
- All
- बातम्या
-
ICC टी-20 वर्ल्डकपआधीच पाकिस्तानला 440 व्होल्टचा झटका! जिंकण्याच्या आशाच मावळल्या, एका व्हिडीओमुळे..
- Sunday December 28, 2025
- Written by Naresh Shende
आयसीसीसी टी-20 वर्ल्डकप 2026 चा थरार सुरु होण्यासाठी आता फक्त काही दिवस उरले आहेत. या सर्वात मोठ्या टूर्नामेंटमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व संघांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. परंतु, ही स्पर्धा सुरु होण्याआधीच पाकिस्तानच्या संघाला मोठा धक्का बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
रेहमान डकैतचा मित्र पहिल्यांदाच आला समोर! धुरंधर पाहून पाकिस्तानचा बुरखाच फाडला, म्हणाला, "पाकिस्तानने.."
- Saturday December 27, 2025
- Written by Naresh Shende
इंटरनेटवर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. रेहमान डकैतचा मित्र हबीब जान बलोचने धुरंधर पाहिल्यावर मोठा खुलासा केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Video: भारताचा पराभव होताच पाकिस्तानी फॅन्सची मुजोरी; 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला घेरलं, पाहा त्याचं उत्तर
- Tuesday December 23, 2025
- Written by Onkar Arun Danke
Vaibhav Suryavanshi Video : U19 आशिया कप 2025 च्या फायनलमध्ये पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय खेळाडूंना मैदानाबाहेरही विचित्र अनुभवाचा सामना करावा लागला.
-
marathi.ndtv.com
-
Dhurandhar Trend: कॉमेडी 'स्पाय' Reels; हे व्हायरल VIDEO पाहाल तर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' विसरून जाल
- Tuesday December 16, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Day 1 As Spy in Pakistan Trending Reels: 'पाकिस्तानमध्ये भारतीय एजंट म्हणून पहिला दिवस' असा या रील्सचा विषय आहे. हे मीम्स अशा भारतीय गुप्तहेरांबद्दल आहेत जे पाकिस्तानमध्ये गुप्त मिशनवर जातात, पण त्यांच्या नकळत भारतीय सवयींमुळे लगेच पकडले जातात.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO: पुतीन यांनी शहबाज शरीफ यांना 40 मिनिटे ताटकळत ठेवले; मग चिडलेल्या पंतप्रधानांनी जे केले, ते पाहून...
- Friday December 12, 2025
- Written by Onkar Arun Danke
Vladimir Putin Makes Shehbaz Sharif Wait for 40 Minutes: काही दिवसांपूर्वीच भारत दौऱ्यावर आलेले रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी संपूर्ण जगासमोर पाकिस्तानला त्यांची लायकी दाखवली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News : 'पाकिस्तान जिंदाबाद' Video चा पर्दाफाश; चिमुरड्यांच्या घोषणांचं अकोला पोलिसांनी सांगितलं सत्य
- Thursday December 4, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Akola News : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील अडगाव बुद्रुकमध्ये काही शाळकरी मुलांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’अशी घोषणाबाजी केल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला.
-
marathi.ndtv.com
-
Video : पाकिस्तानच्या गद्दाफी स्टेडियमबाहेर तुफान राडा! प्रेक्षकांनी केली दगडफेक, PAK vs SA सामन्यात काय घडलं?
- Monday October 13, 2025
- Written by Naresh Shende
Gaddafi Stadium Lahore Viral Video : पाकिस्तानच्या लाहौर येथील गद्दाफी स्टेडियममध्ये पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्या पहिला कसोटी सामना सुरु आहे. पण स्टेडियमबाहेरील एका व्हायरल व्हिडीओमुळं सर्वत्र खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Video : कुलदीपने PAK च्या फलंदाजांची नांगी ठेचली! संजू बनला 'स्पायडर मॅन', हवेत उडी मारून घेतला अप्रतिम झेल
- Sunday September 28, 2025
- Written by Naresh Shende
Sanju Samson Flying Catch Viral Video : आशिया कप 2025 च्या फायनलचा थरार दुबई आंतरराष्ट्रीय क्रिक्रेट स्टेडियममध्ये रंगत आहे. टीम इंडीयाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
-
marathi.ndtv.com
-
India Vs Pakistan: आज पाकिस्तानचे पानिपत होणारचं! टीम इंडियाची 'ही' गर्जना एकदा पाहाच; VIDEO
- Sunday September 14, 2025
- Written by Gangappa Pujari
India Vs Pakistan Match News: आशिया कप स्पर्धेच्या गट टप्प्यात होणाऱ्या या बहुप्रतिक्षित सामन्यासाठी दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास त्यांच्या सराव सत्रातून दिसून येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
पुन्हा एकदा ‘चांद नवाब’! पाकिस्तानी रिपोर्टरचा ‘माझं हृदय धडधडतंय’ Video Viral
- Thursday August 28, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pakistan Viral Video : कराचीच्या चांद नवाब’ या व्हायरल व्हिडिओची आठवण करून देणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shahid Afridi : लाज गेली! मैदान सोडून गेली भारतीय टीम, फक्त बघत बसला आफ्रिदी, पाहा Video
- Thursday July 31, 2025
- Written by Onkar Arun Danke
Shahid Afridi : पाकिस्तानचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदी, ड्रेसिंग रूमच्या छतावरून भारतीय खेळाडूंकडे निराशपणे पाहताना दिसत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Doval : 'एक फोटो दाखवा' ऑपरेशन सिंदूरच्या दाव्यांवर अजित डोवाल यांचे परदेशी माध्यमांना आव्हान
- Friday July 11, 2025
- Written by Onkar Arun Danke
Ajit Doval Speech : ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान पाकिस्तानी हल्ल्यांमुळे भारतीय पायाभूत सुविधांचे नुकसान झाल्याचे पुरावे देण्याचे आव्हान डोवाल यांनी माध्यमांना दिले.
-
marathi.ndtv.com
-
Shahid Afridi : पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखानं घेतलं आफ्रिदीचं चुंबन, इम्रान खानची अवस्था विसरला 'लाला'!
- Monday May 19, 2025
- Written by Onkar Arun Danke
शाहिद आफ्रिदी हा सतत खोटे बोलण्यासाठी आणि प्रोपगंडा (खोट्या बातम्यांचा प्रसार) करण्यासाठी ओळखला जातो. आफ्रिदीचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे
-
marathi.ndtv.com
-
Video : आफ्रिदी, स्वत:चा निशाणा पाहिलास का? 'ऑपरेशन सिंदूर' मध्ये देखील हेच झालं!
- Friday May 16, 2025
- Written by Onkar Arun Danke
Operation Sindoor : भाजपाकडून सोशल मीडियावर भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या 2007 मधील टी20 वर्ल्ड कपचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.