Wedding Dance Videos
- All
- बातम्या
-
पलाश मुच्छल आणि हार्दिक पंड्याची EX वाईफ नताशा स्टॅनकोविकची जुनी क्लिप व्हायरल, व्हिडीओत काय?
- Thursday November 27, 2025
- Written by Naresh Shende
स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न पुढे ढकल्यानंतर सर्वांना थक्क करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच पलाश आणि नताशा स्टॅनकोविक यांचा जुना व्हिडीओ समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Viral Video: सुरुवातीला लाजली, नंतर मुडमध्ये आली! नव्या नवरीनं केलं असं काही..ताई, माई, अक्का बघतच राहिल्या!
- Friday November 21, 2025
- Written by Naresh Shende
लग्नसोहळ्यातील अजब-गजब व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात. नव्या नवरीनंही सासरी गेल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय,नवरीचा व्हिडीओ तुफान व्हायरल झालाय.
-
marathi.ndtv.com
-
Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या होणाऱ्या नवऱ्याला या गाण्यामुळे मिळाली प्रसिद्धी, इतक्या कोटी संपत्तीचा आहे मालक
- Friday November 21, 2025
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Smriti Mandhana Weds Palash Muchhal: स्मृती मानधनाने लग्नसोहळ्याची घोषणा अतिशय खास पद्धतीने केलीय, पाहिला का व्हिडीओ?
-
marathi.ndtv.com
-
Smriti Mandhana Dance Video Viral: 'मुन्ना भाई MBBS' अंदाजात स्मृती मानधनाने लग्नाची केली घोषणा, समझो हो ही गया…
- Friday November 21, 2025
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Smriti Mandhana Wedding Preparation Dance Video Viral: क्रिकेटर स्मृती मानधना 23 नोव्हेंबर रोजी संगीतकार-सिनेनिर्माता पलाश मुच्छलसोबत लग्न करणार असल्याचे म्हटलं जातंय.
-
marathi.ndtv.com
-
Viral Video: घुंघटवाल्या वऱ्हाड्यांचा लग्नाच्या मांडवात धुमाकूळ, धमाल डान्स-अदाकारी पाहून नेटकरी म्हणाले Wowww
- Wednesday November 19, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Viral Video: सोशल मीडियावर सध्या लग्नाशी संबंधित व्हिडीओ व्हायरल होतोय आणि हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील डान्स कराल. बॉलिवूडचे प्रसिद्ध गाणं 'घुंघट की आड से...' या गाण्यावर धमाल डान्स केलाय.
-
marathi.ndtv.com
-
36 पैकी 36 गुण! DJ वाजताच नवरा-नवरीनं वरात गाजवली..पाहुण्यांसमोरच वेड्यासारखे नाचले, Video पाहून लोटपोट व्हाल
- Monday October 6, 2025
- NDTV
Husband And Wife Funny Video Viral : नवरा-नवरीचे अनेक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं समोर आलं आहे. पण लग्नसमारंभात जर कोणी भन्नाट डान्स केला, तर पाहुण्यांचंही मनोरंजन झाल्याशिवाय राहत नाही.
-
marathi.ndtv.com
-
आधी लाजली, मग बिनधास्तपणे नवरी सासरच्या मंडळींसमोर बेभान होऊन नाचली; VIDEO VIRAL
- Thursday May 15, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
सोशल मीडियावर एका नववधूचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने हरियाणवी गाण्यावर ठेका धरुन सासरच्या मंडळींसमोर जबरदस्त डान्स केला.
-
marathi.ndtv.com
-
मित्राचा डान्स पाहून नवरामुलगा स्वतःला रोखू शकला नाही, मग नवरीने एण्ट्री केल्यानंतर काय घडलं पाहा Viral Video
- Wednesday May 14, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Wedding Viral Video: व्हायरल व्हिडीओ एका लग्नसोहळ्यातील आहे. मित्राने डान्स सुरू केल्यानंतर नवरामुलगा स्वतःला रोखू शकला नाही. नवऱ्यामुलीने एण्ट्री केल्यानंतर काय घडलं ते पाहा....
-
marathi.ndtv.com
-
स्वतःच्याच लग्नात नववधूचा काजोलच्या गाण्यावर धमाकेदार डान्स! पाहणाऱ्यांच्या अंगावर आले शहारे, लग्नच विसरले
- Wednesday May 14, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Bride Welcome Dance Viral Video: सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नववधू स्वतः तिच्या नवऱ्याचं स्वागत करण्यासाठी पोहोचलीय आणि वेगवेगळ्या गाण्यांवर धमाल डान्स करताना दिसतेय. या व्हिडीओने सर्वांचं मन जिंकलंय.
-
marathi.ndtv.com
-
साकी साकी गाण्यावर धमाकेदार नाचली काकी, Video पाहून म्हणाल 'रह ना जाए कोई ख्वाहिश बाकी'
- Friday March 14, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Saki Saki Dance Viral Video : साकी साकी गाण्यावर थिरकल्या काकी, सोशल मीडियावर डान्स होतोय व्हायरल...
-
marathi.ndtv.com
-
Heart Attack : बहिणीचं लग्न...डान्स..उत्साह अन् थेट मृत्यू; तरुणीच्या मृत्यूचा Video पाहून टेन्शन वाढलं!
- Monday February 10, 2025
- Written by NDTV News Desk
लग्नासाठी ती गेल्या महिनाभरापासून डान्सची तयारी करीत होती. मात्र या अपघातामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Wedding Dance : माधुरी दीक्षितच्या 'त्या' गाण्यावर नवरदेवाचा डान्स; नवरीच्या वडिलांनी लग्नच मोडलं
- Monday February 3, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Delhi Groom Dance: नवरदेवाच्या मित्रांनी त्याला डान्स करण्यास सांगितले होते. मुलीच्या वडिलांनी नवरदेवाचं नाचणं योग्य नाही, म्हणून त्यांनी लगेच लग्न थांबवण्याची घोषणा केली.
-
marathi.ndtv.com
-
नोरा फतेहीने टीम मेंबरच्या लग्नासाठी दादरहून ट्रेनने गाठलं थेट रत्नागिरी VIDEO VIRAL
- Saturday December 28, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Nora Fatehi Ratnagiri Video : अभिनेत्री नोरा फतेहीने टीम मेंबरच्या लग्न सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी दादर रेल्वे स्टेशनहून थेट रत्नागिरी गाठले.
-
marathi.ndtv.com
-
Funny Video : नवरी जोमात, वऱ्हाडी कोमात! व्हायरल व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही
- Friday August 30, 2024
- Edited by NDTV News Desk
Viral Video : सोल्जर चित्रपटातील 'बल्ले बल्ले...' गाण्यावर ती नाचत आहे. नवरी बेभान होऊन आनंदात नाचत आहे. नवरीचा उड्या मारणारा डान्स पाहून सगळे तिच्याकडे एकटक बघत आहेत.