Whatsapp Advertising
- All
- बातम्या
-
Meta Instant Messaging App: ज्याची भीती होती WhatsApp ने तेच केले
- Tuesday June 17, 2025
Youtube किंवा Facebook वर तुम्हाला जशा जाहिराती बघाव्या लागतात, तशा आता त्या व्हॉटसअपवर बघाव्या लागणाक आहेत. Meta ने याची अधिकृत घोषणा केली आहे. जेव्हा मेटाने व्हॉटसअप विकत घेतले होते, तेव्हापासूनच असा अंदाज बांधला जात होता की जाहिराती दाखवून कमाई करण्यासाठी व्हॉटसअपचा वापर केला जाईल. आतापर्यंत ही केवळ चर्चा होती, मात्र आता ही बाब प्रत्यक्षात येणार असून नेमकी याचीच व्हॉटसअप वापरकर्त्यांना भीती सतावत होती. या जाहिराती कशा दिसतील ? तुम्हाला यामुळे काय फायदा-तोटा आहे, पाहूयात.
-
marathi.ndtv.com