Wife And Husband
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Shocking News: दारूसाठी पैसे न दिल्याने पतीने पत्नीला जिवंत जाळलं, 1 महिन्यानंतर घडलं सर्वात भयंकर, दोन मुलं..
- Friday January 23, 2026
- Written by Naresh Shende
गडचिरोली जिल्ह्यातील पोर्ला गावात पतीने पत्नीला जिवंत जाळून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पत्नीने दारूसाठी पैसे न दिल्याने पतीने रागाच्या भरात तिच्यावर पेट्रोल ओतलं. पण एक महिन्यानंतर घडली सर्वात भयंकर घटना..
-
marathi.ndtv.com
-
आईने 10 महिन्यांच्या बाळाला विष पाजलं, नंतर स्वत:लाही संपवलं! सासूनेही केलं भयंकर, CA जावयाने असं काय केलं?
- Saturday January 10, 2026
- Written by Naresh Shende
एका महिलेनं तिच्या 10 महिन्याच्या बाळाची विष देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. त्यानंतर त्या महिलेनं स्वत:लाही संपवलं. काय आहे या घटनेमागचं कारण?
-
marathi.ndtv.com
-
Video : शांतपणे मटार सोलणाऱ्या गर्लफ्रेंडवर शिखर धवन संतापला, ओरडत ओरडत म्हणाला, "माझं आयुष्य बरबाद.."
- Thursday January 8, 2026
- Written by Naresh Shende
धवन अनेकदा गर्लफ्रेंडसोबतचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. नुकतच शिखरने त्याची गर्लफ्रेंड सोफी शाइनसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्याची तुफान चर्चा रंगली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News: ‘एक घर – दोन उमेदवार’ यंदाच्या निवडणुकीतला नवा ट्रेंड जोरात, काय आहे गणित?
- Thursday January 8, 2026
- Written by Rahul Jadhav
पतीची आणि प्रभागातील नागरिकांची साथ मिळत असून पुन्हा महानगरपालिकेत जोडीने जाऊ असं या दाम्पत्याचं म्हणणं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: 1 रात्रीत असं काय घडलं, थेट घटस्फोट घेणं भाग पडलं! पुण्यात 24 तासांतच डॉक्टर पती-पत्नीचा DIVORCE
- Friday December 26, 2025
- Written by Naresh Shende
नांदा सौख्य भरे असं अनेक जण लग्नसमारंभ पार पडल्यानंतर म्हणतात. पण कधी कधी या नात्यात दुरावाही निर्माण होतो. म्हणजेच पत्नी-पत्नीमध्ये वैचारिक मतभेद असतील, तर ही लग्नाची नाळ तुटायला वेळ लागत नाही. असंच एक धक्कादायक प्रकरण पुण्यात घडलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पत्नी आंघोळीला गेली होती, पतीने केलं भयंकर कृत्य! पुणे पोलीस जेजुरीला जाताच गेम पलटला
- Wednesday December 24, 2025
- Written by Naresh Shende
चरित्राच्या संशयातून पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करून तिचा खून केल्याप्रकरणी पुण्याच्या इंदापूर वालचंदनगर पोलिसांनी आरोपी पतीला जेजुरी येथून बेड्या ठोकल्या.
-
marathi.ndtv.com
-
Shocking : 18 वर्षे बुरख्यात ठेवलं,वडिलांना भेटू दिलं नाही; एका चुकीमुळे पत्नी अन् चिमुरड्यांची केली हत्या
- Thursday December 18, 2025
- Written by Onkar Arun Danke
Shocking News : एका व्यक्तीची विचारसरणी किती टोकाची असू शकते आणि त्यातून तो स्वत:च्याच रक्ताच्या नात्यांशी किती क्रूरपणे वागू शकतो, याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Video: पतीने स्कूटरमध्ये लावलेल्या GPS ट्रॅकरमुळे पत्नीचं कांड आलं समोर! एका क्षणात 15 वर्षांचा संसार मोडला
- Wednesday December 17, 2025
- Written by Naresh Shende
विवाहबाह्य संबंधामुळे अनेकांचे संसार प्रपंच मोडल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पंजाबच्या अमृतसरमध्येही अशाच प्रकारचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
-
marathi.ndtv.com
-
Relationship Tips: रॉयल स्लीप पोझिशन म्हणजे काय? पती-पत्नीचे नातं सात जन्मांपर्यंत राहील मजबूत आणि सुरक्षित
- Thursday December 4, 2025
- Written by Harshada Jaywant Shirsekar
What Is Royal Sleep Position: पती-पत्नीचे नाते मजबूत आणि सुरक्षित राहण्यासाठी एकमेकांप्रति प्रेम, विश्वास, आदर असणं आवश्यक आहे.
-
marathi.ndtv.com
-
Samantha Ruth Prabhu Raj Nidimoru: समांथा रूथ प्रभू आणि राज निदिमोरूचे नेटवर्थ किती, कोण आहे सर्वात जास्त श्रीमंत?
- Monday December 1, 2025
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Samantha Ruth Prabhu And Raj Nidimoru Net Worth: समांथा रूथ प्रभूने 'द फॅमिली मॅन' वेबसीरिजचा दिग्दर्शक राज निदिमोरूसोबत लग्न केलं.
-
marathi.ndtv.com
-
Shocking News: पती-पत्नी आणि तो! प्रेमाच्या आड येणाऱ्या नवऱ्याचा 'असा' झाला शेवट, वाचून उडेल थरकाप
- Friday November 28, 2025
- Written by Onkar Arun Danke
Shocking News: एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना उघडकीस आली आहे, जी नात्यांमधील विश्वासघाताचं एक नवं उदाहरण आहे.
-
marathi.ndtv.com
-
Viral Video: खऱ्या प्रेमाची अनोखी कहाणी! लग्नाआधीच होणाऱ्या पत्नीचा अपघात, पतीने रुग्णालयातच बांधलं मंगळसूत्र
- Sunday November 23, 2025
- Written by Naresh Shende
लग्नाच्या आधीच होणाऱ्या पत्नीचा झाला अपघात. पतीने रुग्णालयातच पत्नीसोबत बांधली लग्नगाठ..व्हायरल व्हिडीओनं सर्वांचच मन जिंकलं.
-
marathi.ndtv.com
-
30 लाख पगार,5 बंगल्यांचा मालक..पत्नीनं पतीला सोडलं ! CA च्या डोळ्यात अश्रूंचा महापूर, कारण वाचून हादरून जाल
- Thursday November 20, 2025
- Written by Naresh Shende
पेशाने सीए असलेल्या व्यक्तीचं वैवाहिक जीवन अत्यंत दु:खदायक कसं बनलं? खूप श्रीमंत असनाही पत्नीने त्याला का सोडलं? वाचा धक्कादायक कहाणी..