Yugendra Pawar Baramati
- All
- बातम्या
-
बारामतीत अजित पवार गटाकडून युगेंद्र पवारांच्या कार्यकर्त्यांना दमबाजी, शर्मिला पवारांचा आरोप
- Wednesday November 20, 2024
मुद्दाम आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये कुठलेही तथ्य नसून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आम्ही कोणतीही तक्रार पोलीस किंवा निवडणूक आयोगाकडे करणार नसल्याचंही किरण गुजर यांनी म्हटलं.
-
marathi.ndtv.com
-
श्रीनिवास पवारांच्या शरयू मोटर्समध्ये पोलिसांचं सर्च ऑपरेशन, काय आहे कारण?
- Tuesday November 19, 2024
बारामती विधानसभा निवडणुकीत श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार आणि अजित पवार यांच्यात लढत होत आहे. त्यामुळे पोलिसांनी केलेल्या या सर्च ऑपरेशनची बारामतीत चर्चा सुरु झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
'बारामती म्हटलं की देशात कुणाचं नाव घेतात? सांगता सभेत शरद पवार काय-काय बोलले?
- Monday November 18, 2024
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे नातू युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी बारामतीमध्ये सांगता सभा घेतली. या सभेत त्यांनी अजित पवारांवर प्रखर टीका टाळत नव्या पिढीला प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या असं आवाहन मतदारांना केलं.
-
marathi.ndtv.com
-
'राग काढू नका, भावनिक होऊ नका...', अजित पवारांची बारामतीकरांना साद, सांगता सभेत काय म्हणाले?
- Monday November 18, 2024
बारामतीत दादागिरी गुंडगिरी चालू द्यायची नाही. कुणाचा लाड करायचा नाही. गाफील राहू नका, असे म्हणत प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी युगेंद्र पवार यांच्यावरही जोरदार निशाणा साधला.
-
marathi.ndtv.com
-
'तुझ्या नावावर मते माग...', अजित पवारांचा पुतण्या युगेंद्र पवारांना खोचक टोला
- Saturday November 16, 2024
उपमुख्यमंत्री अजित पवारही गावोगावी दौरे करत आहेत. अशातच आज बारामतीमध्ये मतदारांशी संवाद साधताना अजित पवार यांनी युगेंद्र पवार यांच्यावर निशाणा साधताना एक महत्वाचे विधान केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
'दम दिल्यास मला कळवा, घरीच येतो', शरद पवारांचा गर्भित इशारा; निशाण्यावर कोण?
- Tuesday November 5, 2024
गेली तीस वर्ष अजित दादांनी इथला कारभार सांभाळला. जे काही लोकांकडे साठी करता येईल ते त्यांनी केलं. माझे 30 झाले अजित दादांचे 30 झाले आता पुढचे 30 वर्ष काय करायचं सांगा? असा सवालही त्यांनी उपस्थित केला
-
marathi.ndtv.com
-
लोकसभेला ताई, विधानसभेला दादा!अजित पवारांचं ते वक्तव्य पुन्हा चर्चेत का?
- Friday November 1, 2024
बारामतीच्या आखाड्यात पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार हा सामना रंगणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारां विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे युगेंद्र पवार मैदानात आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar : नातं तुटायला वेळ लागत नाही, बारामतीत भाषण करताना अजित पवार भावुक
- Monday October 28, 2024
Ajit Pawar Emotional Speech VIDEO: अजित पवारांनी भाषण करताना म्हटलं की, लोकसभेला मी चूक केली, मग आता चूक कुणी केली. आई सांगत होती माझ्या दादाच्या विरोधात कुणाला उभं करू नका.
-
marathi.ndtv.com
-
सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवार आले, त्यावेळी काय झालं?
- Wednesday October 2, 2024
बारामती नगरपालिका आवारातील शास्त्री यांच्या पुतळ्या समोर दोघेही एकाचवेळी आमने-सामने आले. त्यावेळी सुनेत्रा पवारांना पाहील्यानंतर युगेंद्र पवार यांनी त्यांची भेट घेतली.
-
marathi.ndtv.com
-
'सुप्रिया सुळे भावी मुख्यमंत्री', बारामतीतील बॅनरची राज्यभर चर्चा
- Sunday September 22, 2024
सुप्रिया सुळे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांचाही बॅनर या ठिकाणी लावण्यात आला आहे. हे दोन्ही बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.