कल्याण डोंबिवलीत महायुतीचे 9 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत.. विरोधकांना उमेदवार मिळत नाही ही लाजीरवाणी गोष्ट आहे.. अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी केलीये.. तर केडीएमसीत महायुतीच्या १२२ पैकी ११८ जागा येणार असा दावाही राजेश मोरेंनी केलाय.. त्यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी अमजद खान यांनी.