Breaking News| Dharavi मध्ये आगमनावेळी 15 फुटांची गणेश मूर्ती कोसळली, मूर्तीचं तलावात विसर्जन

धारावीमध्ये आगमनावेळी 15 फुटांची गणेश मूर्ती कोसळली. स्पीड ब्रेकरवरून मूर्ती नेताना कोसळली. शीतल तलावाजवळची घटना, मूर्तीचं तलावात विसर्जन करण्यात आलं आहे. 5-foot Ganesh idol collapses during arrival procession in Dharavi; idol immersed in the lake.

संबंधित व्हिडीओ