दादांच्या फोटोसमोर 2 लिंबू,टाचणी; Amol Mitkari यांचा हादरवणारा दावा;दाव्यावर वडेट्टीवार काय म्हणाले?

अशोक खरातचं प्रकरण राज्यभरात गाजत असताना आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी गंभीर आरोप करत अशोक खरात यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. पुण्यातील गोजुबावी येथे पूजेच्या ताटात लिंबांमध्ये सुया टोचलेल्या होत्या....हा प्रकार जाणीवपूर्वक केला जातोय की अघोरी पूजा, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे...मात्र त्यावर आता काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिलीय....

संबंधित व्हिडीओ