#SolarEclipse2027 #Mahasuryagrahan #CelestialEvent ##SolarEclipse अंतराळात आपल्या नकळत अनेक दुर्मिळ घटना घडतात. अशीच एक ऐतिहासिक घटना २०२७ मध्ये दिसणार आहे—तब्बल ६ मिनिटे, २३ सेकंदांचे महासूर्यग्रहण. २१ व्या शतकातील अत्यंत दुर्मिळ असणारी ही घटना एकदाच पाहण्याची संधी आपल्या पिढीला मिळणार आहे. ग्लोबल रिपोर्ट. A truly rare and historic celestial event will occur in 2027: a total solar eclipse lasting 6 minutes and 23 seconds. Considered one of the rarest events of the 21st century, this is a once-in-a-lifetime opportunity for our generation to witness.