बस स्थानकातून तीन वर्षीय मुलीचं अपहरण करण्यात आल्याची घटना घडली आहे. दरम्यान फौजदार चावडी पोलिसांनी पाच तासांच्या आत या मुलीचा शोध घेऊन आई वडिलांच्या स्वाधीन केलाय. सोलापूर बस स्थानकावरून एका तीन वर्ष चिमुरडीच अपहरण करण्यात आलं होतं. फौजदार चावडी पोलिस तात्काळ पाच तासाच्या आत या मुलीचा शोध घेतला. सोलापूर शहरापासून पासष्ठ किलोमीटर अंतरावर सोलापूर पुणे हायवे वरील मोडलीन इथल्या मंगल कार्यालयाजवळ ही तीन वर्षीय मुलगी मिळून मिळून आली आहे.