Ujjani Dam | उजनी भीमा पात्रेत 31 हजार 600 क्युसेक विसर्ग | NDTV मराठी

उजनी धरणाच्या वरील साखळी मधील सगळी धरणं काठोकाठ भरली आहेत. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाट माथ्यावरती मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय. भीमा नदी पात्रात दौंड बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुद्धा होतीय. उजनी धरण काठोकाठ भरलंय. 

संबंधित व्हिडीओ