Farmers Relief Fund | ₹3,258 Cr Distributed | 23 जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 3258 कोटी

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! अतिवृष्टी आणि पूर यामुळे बाधित झालेल्या २३ जिल्ह्यातील ३३.६५ लाख शेतकऱ्यांसाठी ३ हजार २५८ कोटी रुपये वितरित करण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. मदत व पुनर्वसन मंत्री श्री. मकरंद जाधव यांनी ही माहिती दिली.

संबंधित व्हिडीओ