शिधावाटप विभागाच्या भरारी पथकाची मोठी कारवाई, Mumbai च्या वाडीबंदर परिसरातून 451Gas Cylinder जप्त

मुंबईतील शिधावाटप यंत्रणेने अवैध गॅस साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध एक मोठी मोहीम यशस्वी केली आहे. नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, चंद्रकांत डांगे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आणि त्यांनी दिलेल्या विशेष आदेशानुसार ही धडक कारवाई करण्यात आली... सिलिंडरचा काळाबाजर होत असल्याचा आरोप.

संबंधित व्हिडीओ