Mumbai | गोवंडीत डंपरने धडक दिलेल्या चौथ्या व्यक्तीचाही मृत्यू | NDTV मराठी

 मुंबईच्या गोवंडीतील शिवाजीनगर या ठिकाणी डंपर ने चार जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. डंपच्या धडकेत चार तरुणांचा मृत्यू झालाय तर घाटकोपर मदखुर्द लिंक रोड या ठिकाणी हा भीषण अपघात झालाय.

संबंधित व्हिडीओ