Govandi अनधिकृत पार्किंगमध्ये लागलेल्या आगीत 5-6 गाड्यांचं नुकसान;गाड्या काढण्याचं काम युद्ध पातळीवर

काल मुंबई येथील घाटकोपर मानखुर्द लिंक रोड गोवंडी या ठिकाणी अनधिकृत पार्किंग साईटवर आग लागल्यामुळे मोठं नुकसान झालंय. या आगीमध्ये पाच ते सहा गाड्यांचा नुकसान झाले होते.. मुंबई पोलिसांचे माध्यमातून पार्किंग साईटवरच्या सर्व गाड्या काढण्याचा काम युद्ध पातळीवर सुरू आहे भविष्यात पुन्हा अशा पद्धतीने घटना होऊ नये. यासाठी मुंबई पोलिसांनी खबरदारी म्हणून उपाय योजना सुरू केले आहे.. याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी.

संबंधित व्हिडीओ