जालना जाफराबाद मधील पासोडी चांडोळ रस्त्यावरती पाच मजुरांच्या अंगावर पत्र्याची शेड पडली आणि त्यामुळे मृत्यू झालाय. टिप्पर चालकाने पुलाचं काम करून झोपलेल्या मजुरांच्या लोखंडी शेड वरती टिप्पर मधली वाळू टाकली. या वाळूचं वजन जे आहे त्या वजनाने टिन पत्राचा शेड अंगावर कोसळलं आणि यात पाच कामगारांचा झोपेतच मृत्यू झाला आहे.