पंजाब आणि हरियाणामध्ये सहा गुप्तहेरांना ताब्यात घेण्यात आलाय. कैथल, हिसार, नह, पानिपत आणि पंजाबच्या मलेर कोटला ही कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानला भारतीय सैन्याची गोपनीय माहिती पुरवण्याचा आरोप त्यांच्यावर आहे. गुप्तहेर ज्योती राणी ही यूट्यूबर असल्याची माहिती मिळते आहे.