राज्यपाल नियुक्त 12 पैकी 7 आमदारांची नावं देणार- सूत्रांची माहिती | NDTV मराठी

राज्यपाल नियुक्त बारा आमदारांपैकी केवळ सात आमदारांची राज्यपालांकडे नाव देण्यासंदर्भात हालचाली घडतायत. सूत्रांकडून हि सगळी माहिती कळतेय. भाजप तीन, राष्ट्रवादी दोन आणि शिवसेना दोन जागा दिल्याची माहिती हि सूत्रांकडून कळतेय. राष्ट्रवादीकडून अमरावतीचे संजय खोडके आणि छगन भुजबळ यांचे चिरंजीव पंकज भुजबळ यांच्या नावाची चर्चा आहे.

संबंधित व्हिडीओ