संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा आज सातशे अठ्ठाविसावा संजीवन समाधी सोहळा अलंकीपुरीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडतोय. पवित्र इंद्राणी नदीत स्नान करून वारकरी बांधव माउलींचं दर्शन घ्यायला जाताना दिसतायत. तर अलंकापुरीमध्ये मोठ्या संख्येने वारकरी पहाटेपासूनच इथे उपस्थित आहेत.