पश्चिम बंगालमध्ये संध्याकाळी पाच वाजल्यापर्यंत 90 टक्के मतदान झालंय.गेल्यावेळी बंगालमध्ये 85 टक्के मतदान झालं होतं...तर यावेळी पश्चिम बंगालमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान झालंय.. तामिळनाडूत 82.24 टक्के मतदान झालंय.बारामतीत 52 टक्के मतदान