मुंबईच्या KEM रुग्णालयात 27 वर्षीय रुग्णानं संपवलं जीवन.अरविंद लोहार असे रुग्णाचे नाव ,अरविंद लोहार हा डोंबिवलीत राहत होता. महिना भरापासून त्याची KEM रुग्णालयात सुरू होते उपचार.