नाराजांचं करायचं काय? विधानसभेसाठी सर्व पक्षांसमोर मोठं आव्हान | NDTV मराठी

महामंडळावरील नियुक्त्या नाराजी दूर करण्यासाठी करण्यात आलेल्या होत्या. तिकीटासाठी इच्छुकांच्या महामंडळावरती नियुक्त्या झाल्या. महामंडळावरती नियुक्ती करत समाधान करण्याचा प्रयत्नही झाला मात्र आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी, या नियुक्त्या करण्यात आल्या

संबंधित व्हिडीओ