मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी खास आहे! वसुबारसच्या शुभदिनी २३ हजार ५९६ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात थेट ३१ हजार रुपये जमा झाले. यामुळे बेस्ट उपक्रमात आनंदाचे वातावरण असून, मागणी पूर्ण झाल्याने कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.