विधानसभेत कौशल्यविकास प्रशिक्षणार्थांच्या लक्षवेधीवेळी विजय वडेट्टीवार, भास्कर जाधव, शंभूराज देसाईं आक्रमक झाल्याचं पाहायलं मिळाले.. युवा प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींसाठी नव्या योजनेची घोषणा करण्यात आली... .1 जानेवारीपासून नव्या योजनेत सामावून घेतलं जाणार अशी घोषणा. विधानसभेत मंत्री मंगलप्रभात लोढांनी केलीय.. या घोषणेनंतर वडेट्टीवार आक्रमक झाले.. यावेळी विजय वडेट्टीवारांनी लक्षवेधीची प्रत फाडत संताप व्यक्त केलाय.