Ahilyanagar मध्ये उभारणार शासकीय मेडिकल कॉलेज, कॉलेजला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव

अहिल्यानगर मध्ये पहिल्यांदा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे.शंभर विद्यार्थी क्षमता असलेले वैद्यकीय महाविद्यालय यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून जिल्हा रुग्णालयात सुरु करण्यात येणारेय.दरम्यान राष्ट्रीय वैद्यकीय कौन्सिलचे पथक तपासणीसाठी येणार आहे.. तर रुग्णालयचं नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय असं करण्यात आलंय.

संबंधित व्हिडीओ