उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी धाराशिव शहरात बॅनरबाजी करण्यात आलीय...बॅनर वर निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मेळावा असा उल्लेख करण्यात आलाय...याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी.